इंडोनेशिया व महाराष्ट्रात व्यापार, उद्योगांच्या विकासासाठी एकत्रित काम करू
इंडोनेशिया कॉन्सुलेट जनरल अगुस साप्तानो *⚡मालवण ता.२९-:* इंडोनेशियाचे कॉन्सुलेट जनरल अगुस साप्तानो व शिष्टमंडळाने महाराष्ट्र चेंबर ऑफ कॉमर्सला भेट दिली व महाराष्ट्र चेंबरचे अध्यक्ष श्री. संतोष मंडलेचा व पदाधिकाऱ्यांशी विविध विषयांवर चर्चा केली. इंडोनेशियाला भेट देण्यासाठी चेंबरचे अध्यक्ष संतोष मंडलेचा व पदाधिकाऱ्यांना अधिकृत निमंत्रण त्यांनी दिले. तसेच आभासी स्वरूपात ३६ वे ट्रेड एक्सपो इंडोनेशिया प्रदर्शनात…
