अर्जुन पुरस्कारप्राप्त सुयश जाधवचा फोंडाघाट येथे सत्कार
अपंगत्वावर मात करीत पॅरा स्विमिंगमध्ये चमकदार कामगिरी;१११ पदकांची कमाई *⚡कणकवली ता.२९-:* काळ्या मातीत राहून नियतीने दिलेल्या अपंगत्वावर मात करीत पॅरा स्विमिंगमध्ये केलेल्या चमकदार कामगिरीमुळे सुयश जाधवला अर्जुन पुरस्कार मिळाला आहे.काही कामानिमित्त सुयश जाधव कणकवली तालुक्यातील फोंडाघाट येथे आला असल्याने फोंडाघाट ग्रामस्थांच्यावतीने सुयश जाधवचा सत्कार करण्यात आला. यावेळी माजी जि. प. कृषी समिती सभापती संदेश पटेल,…
