राज्यस्तरीय जीत क्वांदो स्पर्धेत वरेरी गावच्या सुकन्यानी पटकावले सुवर्णपदक

नॅशनल जीत क्वांदो स्पर्धेत झाली दोघांची निवड.

*⚡देवगड ता.२८-:* पंढरपुर येथे पार पडलेल्या राज्यस्तरीय जीत क्वांदो स्पर्धेत वरेरी गावच्या सुकन्या कु. दीक्षा चंद्रकांत पारकर, कु जान्हवी नागेश बाक्रे यांनी अप्रतिम कामगिरी करत दोघींनीही गोल्ड मेडल मिळवले तसेच पुढील महिन्यात जयपूर राजस्थान येथे होणाऱ्या नॅशनल जीत क्वांदो स्पर्धेसाठी दोघांचीही निवड झाली आहे. वरेरी येथील प्रतिथयश आंबा बागायतदार सामाजिक कार्यकर्ते विनायक पारकर,तसेच रुपेश पारकर यांनी त्यांचे विशेष अभिनंदन केले आहे.तसेच त्यांचे सर्व स्तरातूनअभिनंदन होत आहे.

You cannot copy content of this page