जेष्ठ नागरिक संघाने केले जाहीर
*⚡सावंतवाडी ता.२८-:* ज्येष्ठ नागरिक संघ यांच्या माध्यमातून देण्यात येणारा सामाजिक कार्यकर्ता पुरस्कार यावर्षी सामाजिक कार्यकर्ते श्री. दुर्गेश उर्फ देव्या सूर्याजी आणि श्री. मंगेश तळवणेकर यांना जाहीर करण्यात आला आहे. जागतिक ज्येष्ठ नागरिक दिनाचे औचित्य साधून शुक्रवार दिनांक १ ऑक्टोंबर रोजी हा पुरस्कार त्यांना प्रदान करण्यात येणार आहे.
