सुरेश दळवी यांच्या कार्याची माहिती अतुल काळसेकर यांना नाही..
त्यामुळे ते चुकीचे आरोप करीत आहेत;राष्ट्रवादी तालुकाध्यक्ष प्रदीप चांदेलकर यांचा आरोप *⚡दोडामार्ग ता.२६ सुमित दळवी-:* समाजकारण, राजकारण,शैक्षणिक क्षेत्रात सुरेशभाई दळवी हे नाव नेहमीच पुढे राहिले आहे,हे संपूर्ण सिंधुदुर्ग वासीयांना माहीत आहे.मात्र या संपूर्ण विषयाची माहिती घेताना अतुल काळसेकर यांनी मात्र डोळ्यांवर पट्टीच बांधली असावी.भाई अनेक वर्षे सिंधुदुर्ग जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचे संचालक, तर सहा वर्षे…
