मळगाव येथे मनुस्मृती दहन दिन साजरा…

सावंतवाडी ता.२६-:मळगाव येथील माता रमाबाई आंबेडकर नगर येथे महिला मंडळ व बचत गट यांच्या संयुक्त विद्यमाने काल मनुस्मृती दहन दिन व भारतीय स्त्री मुक्ती दिन साजरा करण्यात आला. या कार्यक्रमाचे उद्घाटन सौ. निकिता बुगुडे यांनी केले असून, महिलांना मार्गदर्शन केले आहे. या कार्यक्रमासाठी राखी जाधव, मंडळाचे अध्यक्ष बाळा जाधव, रोशनी जाधव, विलास जाधव, लाडू जाधव, रोशनी जाधव यांनी देखील उपस्थित राहून मार्गदर्शन केले आहे. या कार्यक्रमाला बहुसंख्य महिला उपस्थित होत्या.

You cannot copy content of this page