राज्यमंत्री सतेज पाटील यांचे सावंतवाडी तालुका काँग्रेसकडून स्वागत…

*⚡सावंतवाडी ता.२६-:* महाराष्ट्र राज्याचे गृहनिर्माण परिवाहन राज्य मंत्री सतेज पाटील यांचे सावंतवाडी तालुक्याच्या वतीने तालुका अध्यक्ष महेंद्र सांगेलकर यांनी पुष्पगुच्छ देऊन जिल्ह्यात स्वागत केले आहे. यावेळी इर्शाद शेख, विकास सावंत, रुपेश आईर, संजय लाड, राजू धार पवार , अस्लम खतीब उपस्थित होते.

You cannot copy content of this page