Headlines

. अन्यथा २८ फेब्रुवारीपासून सोनवडे घाटमार्गासाठी चौफेर आंदोलने: प्रा . महेंद्र नाटेकर

कणकवली 26 डिसेंबर (प्रतिनिधी)-सा .बां . खात्याने शासनाच्या सर्व परवानग्या मिळाल्याने चार महिन्यात काम सुरु होईल असे सांगितले , पण प्रत्यक्षात काही काम सुरु झाले नाही म्हणून आता सोमवार द२८ फेब्रुवारी रोजी सोनवडे घाटमार्गाच्या पायथ्याशी साखळी उपोषण सुरू करणार आहोत . घाटमार्गाचे प्रत्यक्ष काम सुरु होईपर्यंत हे उपोषण सुरू राहील . मधल्या काळात कलेक्टर कार्यालयासमोर…

Read More

बावशीतील रेशनिंग दुकान परवाना उपोषण सुरू

उपोषण स्थळी आम.नितेश राणे यांनी दिली भेट *⚡कणकवली ता.२६-:* जय मल्हार स्वयंसहाय्यता महिला बचतगटाच्या पाठपुराव्याने मंजूर झालेले बावशी गावातील रेशनिंग दुकान बचत गटाला न देता एका राजकीय पक्षाच्या कार्यकर्त्याला देण्याचा घाट पुरवठा विभागाने घातला असून या विरोधात आणि आपल्याला रेशनिंग दुकान परवाना मिळावा यासाठी जय मल्हार स्वयंसहाय्यता महिला बचतगटाने जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आमरण उपोषण सुरू केले…

Read More

जिल्ह्याच्या विकासासाठी सर्वांनी एकोप्याने काम करावे,

*⚡सिंधुदुर्गनगरी ता.२६-:* जिल्ह्याच्या विकासासाठी जी काही मदत लागेल ती सरकार म्हणून आम्ही करू. विकासासाठी काम करताना त्यामध्ये कोणतेही राजकारण न आणता एकाप्याने काम करा असे प्रतिपादन उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी केले. जिल्हा नियोजन समितीच्या नवीन सभागृहात नियोजन समितीचे कामकाज, कोविड – 19 विषाणू प्रादुर्भाव व उपाय योजना तसेच चक्रीवादळ व अवकाळी पावसामुळे झालेले नुकसान याविषयी…

Read More

उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या गाडीचे महिला पोलिसांकडून सारथ्य

*⚡सिंधुदुर्गनगरी ता.२६-:* -उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या सिंधुदुर्ग दौऱ्यावेळी त्यांच्या गाडीचे सारथ्य तृप्ती मुळीक या पोलिस दलातील महिला चालकाने केल्याने तिचे सर्वत्र कौतुक होत आहे. आज ओरस येथे जिल्हा नियोजन समितीची बैठक उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या उपस्तितीत पार पडली. ते विमानतळावरून कार्यक्रमस्थळी आले तेव्हा त्यांच्या गाडीचे सारथ्य एका महिला पोलीसाने केले.त्यामुळे त्या भगिनींचे सर्वत्र कौतुक होत…

Read More

मनोहर मनसंतोष गड मार्गावर आसन व्यवस्था

दुर्ग मावळा प्रतिष्ठानचा स्तुत्य उपक्रम *⚡सावंतवाडी ता.२६-:* गेल्या वर्षभरापासून दुर्ग मावळा प्रतिष्ठान कोकण विभागाची नियोजित असलेली मोहीम म्हणजेच मनोहर मनसंतोष गडावर जाणाऱ्या वाटेवर बाक बसविण्याचा उपक्रम आज, २५ डिसेंबर रोजी पार पडला. या मोहिमेमुळे येथील वाटसरुंचा प्रवास आता अधिक सोयीस्कर होणार असून या उपक्रमाचे सर्व स्तरातून कौतुक होत आहे. मे महिन्यात नियोजित असलेल्या ही मोहीम…

Read More

मल्टिस्पेशालिटी’ रुग्णालयासाठी सर्वतोपरी मदत करणार

उपमुख्यमंत्री अजित पवार यांची ग्वाहीराष्ट्रवादी काँग्रेसच्या शिष्टमंडळाने वेधले लक्ष *⚡सावंतवाडी, ता. २६ -:* सावंतवाडी येथे नियोजित मल्टिस्पेशालिटी रुग्णालय निधी व जागेअभावी रेंगाळले आहे. त्यामुळे त्यासाठी आवश्यक असलेला निधी देण्यात यावा, अशी मागणी राष्ट्रवादी काँग्रेसच्या शिष्टमंडळाने उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्याकडे केली. जागा संपादित करण्यासाठी आवश्यक असणाऱ्या निधीसह रुग्णालयासाठी सर्वतोपरी मदत करण्यात येईल, असे आश्वासन उपमुख्यमंत्री पवार…

Read More

उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे सावंतवाडी तालुक्याच्या वतीने पुंडलिक दळवी यांनी पुष्पगुच्छ देऊन केले स्वागत…

*⚡सावंतवाडी ता.२६-:* जिल्हा बँक निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री तथा राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते श्री अजित पवार यांचे सिंधुदुर्ग जिल्ह्यात आगमन झाले असून, राष्ट्रवादी काँग्रेसच्या वतीने सावंतवाडी तालुकाध्यक्ष पुंडलिक दळवी यांनी पुष्पगुच्छ देऊन त्यांचे स्वागत करण्यात आले आहे. यावेळी सावंतवाडी सावधान विधानसभा अध्यक्ष अर्चना घारे परब माजी राज्यमंत्री प्रविण भोसले शहराध्यक्ष देवेंद्र टेमकर, इफतीगार राजगुरू, संतोष…

Read More

सामाजिक बांधिलकी ग्रुपचा निराधार बेघर नागरिकांना मदतीचा आधार…

रवी जाधव आणि सहकाऱ्यांनी पाच ते सहा बेघर नागरिकांना चटई आणि ब्लॅंकेट दिली भेट *⚡सावंतवाडी ता.२६-:* शहरात रस्त्यावर राहणाऱ्या अनाथांना सामाजिक कार्यकर्ते रवी जाधव यांनी मदतीचा हात दिला आहे. सद्य स्थितीत शहरात मोठ्या प्रमाणात थंडी पडत असल्याने हे अनाथ आणि बेघर नागरिक अक्षरशः थंडीत कुडकुडत आहेत. याबाबतची माहिती माजी नगराध्यक्ष बबन साळगावकर यांनी रवी जाधव…

Read More

सामाजिक परिवर्तनासाठी महिलांनी पुढाकार घ्यावा: ॲड.मुक्ता दाभोलकर

कनकसिंधू शहर स्तर संघ, कणकवली व नगरपंचायत संयुक्त विद्यमाने कार्यक्रम *⚡कणकवली ता.२६-:* स्त्रीवर होणाऱ्या अत्याचार व अन्यायाबाबत तीलाच दोषी धरणे चुकीचे असून अत्याचार करणारा खरा दोषी आहे, अत्याचार व अन्याय करणाऱ्याला कडक शासन झाले पाहिजे. समाजातील अंधश्रद्धा नष्ट होण्यासाठी प्रत्येकाने स्वतःच्या बुद्धीचा वापर करून अंधद्धेच्या निर्मुलनासाठी समाजात जनजागृती केली पाहिजे. तसेच जगात अमुलाग्रह बदल होत…

Read More

उपमुख्यमंत्री अजित पवार सिंधुदुर्गात दाखल

चिपी विमानतळावर जिल्हा राष्ट्रवादी काँग्रेसच्यावतीने केले स्वागत *⚡सिंधुदुर्ग ता.२६-:* जिल्हा बँक निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री तथा राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते श्री अजित पवार यांचे सिंधुदुर्ग जिल्ह्यात चिपी विमानतळावर आगमन झाले असून, जिल्हा राष्ट्रवादी काँग्रेसच्या वतीने पुष्पगुच्छ देऊन त्यांचे स्वागत करण्यात आले आहे.

Read More
You cannot copy content of this page