उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे सावंतवाडी तालुक्याच्या वतीने पुंडलिक दळवी यांनी पुष्पगुच्छ देऊन केले स्वागत…

*⚡सावंतवाडी ता.२६-:* जिल्हा बँक निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री तथा राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते श्री अजित पवार यांचे सिंधुदुर्ग जिल्ह्यात आगमन झाले असून, राष्ट्रवादी काँग्रेसच्या वतीने सावंतवाडी तालुकाध्यक्ष पुंडलिक दळवी यांनी पुष्पगुच्छ देऊन त्यांचे स्वागत करण्यात आले आहे.

यावेळी सावंतवाडी सावधान विधानसभा अध्यक्ष अर्चना घारे परब माजी राज्यमंत्री प्रविण भोसले शहराध्यक्ष देवेंद्र टेमकर, इफतीगार राजगुरू, संतोष जोइल, मयुरेश मळइक आदी उपस्थित होते.

You cannot copy content of this page