चिपी विमानतळावर जिल्हा राष्ट्रवादी काँग्रेसच्यावतीने केले स्वागत
*⚡सिंधुदुर्ग ता.२६-:* जिल्हा बँक निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री तथा राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते श्री अजित पवार यांचे सिंधुदुर्ग जिल्ह्यात चिपी विमानतळावर आगमन झाले असून, जिल्हा राष्ट्रवादी काँग्रेसच्या वतीने पुष्पगुच्छ देऊन त्यांचे स्वागत करण्यात आले आहे.
