अखेर “तो” कचरा नगरपालिकेकडून साफ…

ग्लोबल महाराष्ट्र ब्रेकिंग च्या बातमीची तात्काळ दखल …

*⚡सावंतवाडी ता.२५-:* नाताळ सणाच्या पार्श्वभूमीवर शहरात मोती तलावाकाठी गार्डन समोर कचऱ्याचे साम्राज्य पसरले होते. याबाबत ग्लोबल महाराष्ट्र ब्रेकिंग ने बातमी प्रसिद्ध करताच नगरपालिकेने तातडीने त्या ठिकाणी सफाई कर्मचारी पाठवून, रस्त्यावर अस्थवस्थ पसरलेला कचरा साफ केला आहे.

You cannot copy content of this page