*⚡सावंतवाडी ता.२५-:* माजी पंतप्रधान अटल बिहारी वाजपेयी यांच्या जयंतीनिमित्त त्याच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले.
यावेळी जनसंघ चे ज्येष्ठ कार्यकर्ते दादा मालवणकर यांचा शाल व श्रीफळ देऊन सत्कार करण्यात आला. यावेळी भाजप महिला शहर अध्यक्षा मोहिनी मडगावकर, माजी नगरसेविका दिपाली भालेकर, माजी नगरसेविका उत्कर्षा सासोलकर, सरचिटणीस मेघना साळगावकर आदी उपस्थित होते.
