ह्युमन राईट कणकवली तालुका जनसंपर्क अधिकारी पदी प्रवीण गायकवाड यांची निवड
कणकवली 31 जानेवारी (प्रतिनिधी)- ह्युमन राईट असोसिएशन फॉर प्रोटेक्शन या संघटनेच्या कणकवली तालुका नूतन कार्यकारिणीची निवड करण्यात आली असून जनसंपर्क अधिकारी पदी प्रवीण गायकवाड यांची सर्वांनुमते निवड करण्यात आली. ह्युमन राईट असोसिएशन फॉर प्रोटेक्शन चे राष्ट्रीय अध्यक्ष एम.डी.चौधरी व महाराष्ट्र राज्य निरीक्षक घनश्याम सांडीम यांच्या मार्गदर्शनानुसार सिंधुदुर्ग जिल्हाध्यक्ष संतोष नाईक व जिल्हा निरीक्षक मनोज तोरस्कर…
