जिल्हा बँक अध्यक्ष मनीष दळवी यांचा तालुक्यातील विविध सहकारी संस्थां,भाजप नगरसेवक यांचे वतीने सत्कार
देवगड ता.२९-:* जिल्हा बँकेचे नवनिर्वाचित अध्यक्ष मनीष दळवी यांचा जाहीर सत्कार देवगड तालुक्यातील सहकारी संस्था यांच्या वतीने जामसंडे येथील स्वामी समर्थ मंगल कार्यालय येथे आयोजित करण्यात आला. जिल्हा बँकेचे अध्यक्ष मनीष दळवी यांच्या हस्ते दीपप्रज्वलन करण्यात आले. यावेळी ज्येष्ठ नेते नंदकुमार घाटे,माजी आमदार ऍडअजित गोगटे, बँक संचालक ऍड प्रकाश बोडस, प्रकाश राणे, देवगड अर्बन बँक…
