Headlines

पालकांच्या रांगोळी स्पर्धेत अक्षता गिरप प्रथम

वेंगुर्ला शाळा नं.२चा उपक्रम वेंगुर्ला प्रतिनिधी– स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवानिमित्त व प्रजासत्ताकदिनाचे औचित्य साधून वेंगुर्ला शाळा नं.२ मध्ये पालक व माजी विद्यार्थ्यांसाठी खुली देशभक्तीपर रांगोळी स्पर्धेचे आयोजन केले होते. यात १५ जणांनी सहभाग घेतला. अक्षता गिरप हिने प्रथम, श्रेया मयेकर हिने द्वितीय, सई सातार्डेकरने तृतीय तर साध्वी मिडे हिने उत्तेजनार्थ क्रमांक पटकाविला. परीक्षक म्हणून शिक्षिका नीना…

Read More

“सिंधू पाऊले चालती पंढरीची वाट” योजनेचा कणकवलीत शुभारंभ

कणकवली ता.२९-:* “सिंधू पाऊले चालती पंढरीची वाट” या योजनेचा शुभारंभ जिल्हा परिषद अध्यक्ष संजना सावंत यांच्या हस्ते करण्यात आला. सिंधुदुर्ग जिल्हा परिषदेमार्फत तत्कालीन जिल्हा परिषद अध्यक्ष गोट्या सावंत यांच्या कारकिर्दीत ही योजना सुरू करण्यात आली होती.सिंधुदुर्ग ते पंढरपूर पायी जाणाऱ्या वारकऱ्यांना जिल्हा परिषद मार्फत मोफत आरोग्य सुविधा या योजनेअंतर्गत उपलब्ध करून दिली जाते. कोविड काळात…

Read More

आम. दीपक केसरकर ३१ रोजी सावंतवाडी दौऱ्यावर

सावंतवाडी : माजी गृहराज्यमंत्री तथा विद्यमान आमदार दीपक केसरकर सोमवार, ३१ जानेवारी रोजी सावंतवाडी तालुका दौऱ्यावर असून या दौऱ्यादरम्यान ते आमदार निधी तसेच इतर विकास निधीतून मंजूर झालेल्या विविध विकासकामांची भूमिपूजने करणार आहे. यामध्ये सकाळी ९.३० वाजता शिरशिंगे येथे श्री पावणाई मंदिर ते रांजणापर्यंत रस्ता खडीकरण व डांबरीकरण, १०.४५ वाजता कलंबिस्त-वेर्ले रस्त्यावरील पुलाचे बांधकाम, ११.३०…

Read More

चौपदरीकरणासाठीचे आघाडीचे आंदोलन फसवे:मोहन केळुसकर

कोकणच्या विकासासंदर्भात सर्वपक्षीय लोकप्रतिनिधींनी एकत्रित प्रयत्न करावेत *⚡कणकवली ता.२९-:* कोविआ गेली ४३ वर्षें कोकणच्या विकासाच्या प्रकल्पासंदर्भात कोकणातील सर्वं पक्षीय लोकप्रतिनिधींनी एकत्रितपणे प्रयत्न करावेत म्हणून आवाज उठवित आहे. मात्र पक्षीय द्दुष्टीकोनातून आंदोलने छेडण्यात येत असल्याने अपेक्षित परिणाम साधला जात नाही. नुकतेच मुंबई-कोकण-गोवा या रखडलेल्या राष्ट्रीय महामार्गाच्या चौपदरीकरणासाठी महाविकास आघाडीच्या लोकप्रतिनिधींनी छेडलेल्या चक्का जाम आंदोलनाची अपेक्षित फलश्रुती…

Read More

देवगडच्या भाजपा नगरसेवकांनी घेतली केंद्रीयमंत्री नाम.नारायण राणे यांची भेट

कणकवली 29 जानेवारी (प्रतिनिधी)-देवगड नगरपंचायतीवर निवडून आलेल्या भारतीय जनता पार्टीच्या आठ नगरसेवकांनी भाजपा नेते, केंद्रीय उद्योगमंत्री ना.नारायण राणे यांची सदिच्छा भेट घेऊन आशीर्वाद घेतले. या भेटी दरम्यान केंद्रीयमंत्री ना. नारायण राणे, भाजपा आमदार नितेश राणे, सौ.नीलम राणे यांनी नवनियुक्त नगरसेवकांना शुभेच्छा दिल्या. कणकवली येथे ओमगणेश निवासस्थानी जाऊन भाजपाचे नगरसेवक शरद ठुकरुल,प्रणाली माने,तन्वी चांदोस्कर, अरुणा पाटकर,आदया…

Read More

स्व. माजी हिंदी विभाग हिंदी विभागप्रमुख सीताराम सातवळेकर यांना वाहण्यात आली श्रद्धांजली….

श्री पंचम खेमराज महाविद्यालयाच्या वतीने वाहण्यात आली श्रद्धांजली… सावंतवाडी ता.२९-:* श्री पंचम खेमराज महाविद्यालयातील माजी हिंदी विभागप्रमुख, प्रभारी प्राचार्य विनायक सीताराम सातवळेकर ऊर्फ आबा सातवळेकर वय 84 यांचे दि २२ जानेवारी रोजी अल्पशा आजाराने निधन झाले. याना श्री पंचम खेमराज महाविद्यालयाच्या वतीने श्रद्धांजली अर्पण करण्यात आली यावेळी प्रा. डी डी गोडकर, डॉ बी एन हिरामणी,…

Read More

बांदा ग्रामपंचायततर्फे बचत गटांना शिलाई मशीन वाटप

बांदा ता.२९-:* महिलांचे सक्षमीकरण ही आजच्या काळाची गरज असून त्यांचे सक्षमीकरण करण्याकरिता बांदा ग्रामपंचायतने स्तुत्य उपक्रम सुरू केला आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या म्हणण्यानुसार ‘सबका साथ सबका विकास’ आम्ही करतो. गावातील समूह बचत गटांना शिलाई मशीन वाटप करून बांद्यातील महिलांना रोजगाराचे साधन उपलब्ध करून दिले आहे त्याचा पुरेपूर फायदा घ्यावा, असे आवाहन सावंतवाडी पंचायत समिती…

Read More

सावंतवाडी भाजप मंडल सरचिटणीस परिक्षीत मांजरेकर यांना पितृशोक…

सावंतवाडी ता.२९-: सावंतवाडी उभाबाजार येथील नारायण मांजरेकर (वय ९०)यांचे काल मध्यरात्री दीडच्या सुमारास हृदयविकाराच्या झटक्याने दुःखात निधन झाले. सावंतवाडी भाजप मंडल सरचिटणीस परिक्षित मांजरेकर यांचे ते वडील होय. त्यांच्या पश्चात दोन मुले, एक बहिण,सुन नातवंड असा परिवार आहे.

Read More

वाहनचालकांना अडवून पैसे उकळणाऱ्या टोळीला बेदम चोप

*⚡सावंतवाडी ता.२८-:* मुंबई-गोवा महामार्गावर रंगीला धाब्यासमोर थांबलेल्या परप्रांतीय वाहनचालकांना अडवून पैसे उकळणाऱ्या स्थानिक टोळीला बेदम चोप दिला. अवजड वाहतूक करणाऱ्या वाहनचालकांसोबत हा प्रकार घडत होता. दरम्यान, या धाब्यासमोर टोळीला बेदम चोप देण्यात आल. हि घटना आज पहाटे घडली. सावंतवाडी कॉंग्रेस तालुकाध्यक्ष महेंद्र सांगेलकर यांनी पैसे उकळणाऱ्या १५ जणांच्या टोळक्याला बेदम चोप दिला. पक्षाचे कार्यकर्ते आहोत,…

Read More

बांदा महिला पोलीस कर्मचारी ज्योती हरमलकर यांनी वाचविले माकडाचे प्राण

बांदा : प्रतिनिधी मुंबई-गोवा महामार्गावर इन्सुली पोलीस तपासणी नाका येथे अज्ञात वाहनाने धडक दिल्याने गंभीर जखमी झालेल्या माकडाचे प्राण त्याठिकाणी कार्यरत असलेल्या बांदा पोलीस ठाण्याच्या महिला पोलीस कर्मचारी ज्योती हरमलकर यांनी शर्थीचे प्रयत्न करून वाचविले. वनविभाग व पशुसंवर्धन विभागाच्या हलगर्जीपणाबदल यावेळी नाराजी व्यक्त करण्यात आली. हरमलकर यांच्या सेवाभावी वृत्तीने खकितील माणुसकीचे दर्शन घडले. याबाबत सविस्तर…

Read More
You cannot copy content of this page