सावंतवाडी ता.२९-: सावंतवाडी उभाबाजार येथील नारायण मांजरेकर (वय ९०)यांचे काल मध्यरात्री दीडच्या सुमारास हृदयविकाराच्या झटक्याने दुःखात निधन झाले. सावंतवाडी भाजप मंडल सरचिटणीस परिक्षित मांजरेकर यांचे ते वडील होय. त्यांच्या पश्चात दोन मुले, एक बहिण,सुन नातवंड असा परिवार आहे.
सावंतवाडी भाजप मंडल सरचिटणीस परिक्षीत मांजरेकर यांना पितृशोक…
