Headlines

वेंगुर्ला शहरात नवीन अत्याधुनिक ‘सलून २.०’ केशकर्तनालयाचे उद्घाटन

वेंगुर्ला ता.२८-:* वेंगुर्ला शहरातील सुंदर भाटले येथे सलून २.० या नवीन अत्याधुनिक केशकर्तनाल्याचा आज शानदार उद्घाटन सोहळा पार पडला. या केश कर्तनाल्याचे उद्घाटन सलूनचे मालक त्यांच्या अमीजान यांच्या हस्ते करण्यात आले. या कार्यक्रमाला शहरातील नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

Read More

दोन डोस घेतलेल्या आणि जे नियमित शाळेत येणाऱ्या शिक्षकांना कोरोना टेस्टमधुन वगळावे

कास्ट्राईब कर्मचारी महासंघाचे जिल्हाध्यक्ष संदीप कदम यांची मागणी कणकवली ता.२८-: जिल्ह्यातील सर्व शिक्षकांनी कोविड टेस्ट करूनच सोमवारपासुन शाळेत यावे या प्रशासनाच्या निर्णयावर कास्ट्राईब संघटनेने नाराजी व्यक्त केली असुन ज्या शिक्षकांनी दोन डोस घेतले आहेत आणि जे नियमित शाळेत येतात त्यांना कोरोना टेस्ट मधुन वगळावे अशी मागणी कास्ट्राईब कर्मचारी महासंघाचे जिल्हाध्यक्ष संदीप कदम यांनी एका पत्रकाद्वारे…

Read More

गोव्याच्या निवडणूक संग्रामात भाजपची मालवण टीम

*⚡मालवण ता.२८-: सिंधुदुर्ग जिल्ह्याला लागून असलेल्या गोवा राज्यात विधानसभा निवडणुकीचे पडघम वाजले आहेत. सिंधुदुर्ग जिल्ह्यातील भाजपच्या स्थानिक नेत्यांवर तेथील उमेदवारांच्या प्रचाराची जबाबदारी देण्यात आली आहे. मांद्रे मतदार संघातील भाजपचे उमेदवार दयानंद सोपटे यांच्या प्रचारासाठी शुक्रवारी जिल्हा बँकेचे उपाध्यक्ष अतुल काळसेकर यांनी प्रचार मोहीम राबवली. यावेळी त्यांच्या सोबत भाजपा जिल्हा उद्योग व्यापार आघाडी जिल्हा संयोजक विजय…

Read More

प्रमोद कामत वाढदिनी बांदा सफाई कामगारांना भेटवस्तू

निलेश नाटेकर, मॅक्सी रेडिमेंट्सचा उपक्रम बांदा ता.२८-: माजी आरोग्य व शिक्षण सभापती तथा भाजपचे जिल्हा उपाध्यक्ष प्रमोद. कामत यांच्या वाढदिवसानिमित्त निलेश नाटेकर आणि मॅक्सी रेडीमेंट्स गारमेंट्स यांच्या वतीने बांदा ग्रामपंचायत मधील सफाई कर्मचाऱ्यांना भेटवस्तू वाटप करण्यात आले आहेत.

Read More

शिक्षकांच्या आरटीपीसीआर सक्तीला विरोध

शिक्षक संघाने दिले शिक्षणाधिकाऱ्यांना निवेदन ओरोस ता.२८-:* शाळा सुरू करण्याच्या आदेशाचे आम्ही स्वागत करतो. परंतु आरटीपीसीआर टेस्टच्या सक्तीला विरोध असल्याचे निवेदन अखिल सिंधुदुर्ग जिल्हा प्राथमिक शिक्षक संघाने प्राथमिक शिक्षणाधिकारी मुस्ताक शेख यांच्याकडे दिले आहे. यावेळी जिल्हाध्यक्ष राजाराम कविटकर, राज्य संयुक्त चिटणीस महादेव देसाई, जिल्हा कार्यकारिणी सदस्य अमोल पाटील आदी उपस्थित होते. जिल्ह्यातील पहिली ते आठवी…

Read More

खासकीलवाडा येथे ९ महिने बेवारस स्थितीत कार

*⚡सावंतवाडी ता.२८-:* सावंतवाडी येथील खासकीलवाडा येथे गेली नऊ महिने ग्रे रंगाची वॅगनार कार बेवारस स्थितीत उभी आहे. सबंधित गाडी ही रत्नागिरी पासिंग असून, याबाबत माजी नगरसेवक उदय नाईक यांनी सावंतवाडी पोलिसात खबर दिली आहे. सबंधित कार पोलिसांनी ताब्यात घेऊन चौकशी करावी अशी मागणी त्यांनी यावेळी केली आहे.

Read More

ह्युमन राईट असोसिएशन फॉर प्रोटेक्शनची कणकवली तालुका कार्यकारिणीची निवड

अध्यक्षपदी हनिफभाई पिरखान तर सचिवपदी मनोजकुमार वारे कणकवली ता.२८-: ह्युमन राईट असोसिएशन फॉर प्रोटेक्शन या संघटनेची कणकवली तालुका नूतन कार्यकारिणीची निवड करण्यात आली असून अध्यक्षपदी हनिफभाई पिरखान यांची तर सचिव म्हणून मनोजकुमार वारे यांची सर्वांनुमते निवड करण्यात आली. ह्युमन राईट असोसिएशन फॉर प्रोटेक्शन कणकवली तालुका नूतन कार्यकारिणीची निवड राष्ट्रीय अध्यक्ष एम.डी.चौधरी व महाराष्ट्र राज्य निरीक्षक…

Read More

जिल्ह्यातील पर्यटन क्षेत्रात क्रांतिकारक बदलाची अपेक्षा – बाबा मोंडकर

मालवण (प्रतिनिधी) पर्यटन विकासासाठी सिंधुदुर्ग जिल्हा केंद्र सरकारकडून दत्तक घेण्यात आल्याने सिंधुदुर्ग जिल्ह्यात खऱ्या अर्थाने सागरी पर्यटनाबरोबर अन्य पर्यटन क्षेत्रात वाढ होईल. जिल्ह्यातील पर्यटन क्षेत्रात क्रांतिकारक बदलाची जिल्हा पर्यटन व्यावसायिक महासंघाला अपेक्षा आहे, असे महासंघाचे अध्यक्ष बाबा मोंडकर यांनी प्रसिद्धीपत्रकाद्वारे सांगत केंद्र सरकारचे अभिनंदन केले आहे. राज्यसरकारने १९९९ साली पर्यटन जिल्हा म्हणून सिंधुदुर्ग जिल्हा जाहीर…

Read More

आरोग्य विभागाकडून सिंधू पाऊले चालती पंढरीची वाढ उपक्रमाची २९ जानेवारी पासून सुरुवात…

जिल्ह्यातील वारकरी संप्रदायाने व्हावे सहभागी; आरोग्य सभापती अनिशा दळवी यांचे आवाहन *⚡ओरोस ता.२८-:* आरोग्य विभागाचा सिंधु पाऊले चालती पंढरीची वाट”उपक्रम २९जानेवारी पासून सुरू होत आहे. माणगाव व कणकवली येथून या वारी सुरू होत आहेत ,जिल्हातील वारकरी यांनी सहभागी व्हावे व आरोग्य सेवेचा लाभ घ्यावा असे आवाहन आरोग्य सभापती अनिशा दळवी यानी केली आहे . श्रीक्षेत्र…

Read More

किसान मोर्चाच्या मालवण तालुका कार्यकारणीचा विस्तार

उपाध्यक्ष पदी प्रसाद भोजने, जयवंत परब यांची वर्णी: उर्वरीत पदाधिकाऱ्यांचीही नियुक्ती मालवण ता.२८-:* किसान मोर्चा मालवणच्या तालुका कार्यकारणीचा विस्तार करण्यात आला आहे. तालुका उपाध्यक्ष पदी प्रसाद भोजने (कोळंब) आणि जयवंत परब (वायंगवडे कुळकरवाडी) यांची नियुक्ती करण्यात आली आहे. किसान मोर्चाची बैठक येथील भाजपा कार्यालयात घेण्यात आली. यावेळी किसान मोर्चा जिल्हाध्यक्ष उमेश सावंत, भाजप तालुकाध्यक्ष धोंडू…

Read More
You cannot copy content of this page