प्रमोद कामत वाढदिनी बांदा सफाई कामगारांना भेटवस्तू

निलेश नाटेकर, मॅक्सी रेडिमेंट्सचा उपक्रम

बांदा ता.२८-: माजी आरोग्य व शिक्षण सभापती तथा भाजपचे जिल्हा उपाध्यक्ष प्रमोद. कामत यांच्या वाढदिवसानिमित्त निलेश नाटेकर आणि मॅक्सी रेडीमेंट्स गारमेंट्स यांच्या वतीने बांदा ग्रामपंचायत मधील सफाई कर्मचाऱ्यांना भेटवस्तू वाटप करण्यात आले आहेत.

You cannot copy content of this page