वेंगुर्ला ता.२८-:* वेंगुर्ला शहरातील सुंदर भाटले येथे सलून २.० या नवीन अत्याधुनिक केशकर्तनाल्याचा आज शानदार उद्घाटन सोहळा पार पडला. या केश कर्तनाल्याचे उद्घाटन सलूनचे मालक त्यांच्या अमीजान यांच्या हस्ते करण्यात आले. या कार्यक्रमाला शहरातील नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.
वेंगुर्ला शहरात नवीन अत्याधुनिक ‘सलून २.०’ केशकर्तनालयाचे उद्घाटन
