वेंगुर्ल्याची निरजा माडकर सांगलीतील नृत्य स्पर्धेत प्रथम

वेंगुर्ला प्रतिनिधी – सांगली येथे पार पडलेल्या फेस्टिव्हल रिसोर्सेस कार्यक्रमात वेंगुर्ला येथील मदर तेरेसा स्कूलची विद्यार्थीनी कु. निरजा भालचंद्र माडकर हिने नृत्य स्पर्धेत प्रथम क्रमांक पटकाविला.

या स्पर्धेसाठी राज्यातून २०० हून अधिक स्पर्धक सहभागी झाले होते. कु.निरजा हिने या आधी राज्य व जिल्हास्तरीय स्पर्धेत प्रथम क्रमांक पटकाविले आहेत. तिच्या या यशाबद्दल सर्वत्र तिचे अभिनंदन होत आहे.

You cannot copy content of this page