व्यापाऱ्यांनीही आता डिजिटल प्लॅटफॉर्मवर काम करावे:ललित गांधी
सिंधुदुर्ग जिल्ह्यात दोन क्लस्टर देणार; व्यापारी महासंघाचा ऑनलाईन मेळावा उत्साहात *⚡कणकवली ता.३१-:* आदर्श संघटन कसे असावे याचे सिंधुदुर्ग व्यापारी महासंघ हे उत्तम उदाहरण आहे.अत्याधुनिक तंत्रज्ञान वापर करत महासंघाचा कार्यक्रम होत आहे.त्यामुळे कोकण मागासलेला नाही,हे दिसून येत आहे.चेंबरचे मोबाईल अँप आता उपलब्ध आहे.चेंबरमध्ये दोन सदस्य जिल्ह्यातील घेतले जाईल. कोकणात क्लस्टर एकनाथ ठाकूर यांच्या नावाने सुरु केला…
