भाजप भटक्या विमुक्त जातीचे प्रदेशाध्यक्ष आम. नरेंद्र पवार यांचा अतुल काळसेकर यांनी केला सत्कार

कणकवली ता.३१-:* भारतीय जनता पक्षाच्या भटक्या विमुक्त जातीचे प्रदेशाध्यक्ष आम. नरेंद्र पवार यांनी कोकण दौऱ्या प्रसंगी जिल्हा बँक उपाध्यक्ष अतुल काळसेकर यांची भेट घेतली. त्यावेळी अतुल काळसेकर यांनी नरेंद्र पवार यांचा यथोचित सत्कार केला .यावेळी जिल्हा बँक संचालक दिलीप रावराणे, संचालिका प्रज्ञा ढवण, जिल्हा परिषद माजी उपाध्यक्ष आरिफ बगदादी, जिल्हा प्रसिद्धी प्रमुख बबलू सावंत उपस्थित होते.

यावेळी भटके विमुक्त आघाडी सहसंयोजक अशोक चोरमुळे, गोविंद गुंजालकर, भटके विमुक्त आघाडी प्रदेश अध्यक्ष धनगर समाज मिलिंदजी जाडकर, कोकण संयोजक श्रीराम इदाते, प्रदेश महिला संयोजिका उज्वलाताई हाके,प्रदेश युवा संयोजक अमोल गायकवाड, सहसंयोजक अभिजित देवकाते, सतिश भोसले, प्रदेश युवती संयोजिका भाग्यश्री ढाकणे, महिला आघाडी सचिव सुहासिनी कैकाने, कोकण सहसंयोजक भास्कर यमगर, वैद्यकीय आघाडी विदर्भ संयोजक पंकज भिवटे, नगरसेविका स्मिता हुलवान आदी उपस्थित होते.

You cannot copy content of this page