Headlines

आरवलीतील वाळूशिल्पकार रविराज चिपकर यांची अप्रतिम कलाकृती…

⚡वेंगुर्ला ता.१०-: वेंगुर्ला तालुक्यातील आरवली सोन्सूरे येथील वाळूशिल्पकार रविराज अर्जुन चिपकर यांनी माजी मुख्यमंत्री तथा खासदार नारायण राणे यांच्या वाढदिवसानिमित्त कणकवली येथे त्यांच्या निवासस्थानी आकर्षक वाळूशिल्प साकारले आहे. यासाठी त्यांना 5 तास एवढा कालावधी लागला आहे. ते गेली 15 वर्षे वेंगुर्ला तालुक्यात व सिंधुदुर्ग जिल्ह्यातही आकर्षक वाळूशिल्प साकारत असून त्यांच्या या कलेचे जिल्हाभरातून कौतुक होत…

Read Full News

माजी मुख्यमंत्री खा. नारायण राणे यांचा वाढदिवस सोहळा…

राज्याचे ग्रामविकास मंत्री जयकुमार गोरे राहणार उपस्थित.. ⚡वैभववाडी ता.०९-:10 एप्रिल रोजी महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री, खासदार नारायण राणे यांचा वाढदिवस मोठया दिमाखात संपन्न होणार आहे. जिल्ह्यात होणाऱ्या या भव्य सोहळ्यास ग्रामविकास मंत्री जयकुमार गोरे उपस्थित राहणार आहेत.राज्यातील विविध पक्षातील पदाधिकारी, मंत्री व दिग्गज मंडळी या कार्यक्रमाला उपस्थित राहणार आहेत. कार्यक्रमाची जय्यत तयारी करण्यात आली आहे.अमृत महोत्सवी…

Read Full News

खा. नारायण राणे यांच्या वाढदिवस सोहळ्याला मंत्री राधाकृष्ण विखेपाटील राहणार उपस्थित…

⚡वैभववाडी ता.०९-: माजी मुख्यमंत्री तथा खासदार नारायण राणे यांचा अमृत महोत्सवी वर्ष पदार्पण सोहळा 10 एप्रिल रोजी होत आहे. या भव्य सोहळ्यास राज्याचे जलसंपदा मंत्री राधाकृष्ण विखेपाटील उपस्थित राहणार आहेत. राज्यातले महनीय व्यक्ती या कार्यक्रमाला उपस्थित राहणार असून कार्यक्रमाची जय्यत तयारी करण्यात आली आहे.अमृत महोत्सवी वर्षानिमित्त आयोजित करण्यात आलेल्या या विशेष कार्यक्रमात खासदार नारायण राणे…

Read Full News

खा. नारायण राणे यांचा वाढदिवस सोहळ्याला राष्ट्रवादी काँग्रेस प्रदेश अध्यक्ष सुनील तटकरे राहणार उपस्थित…

⚡वैभववाडी ता.०९-: माजी मुख्यमंत्री तथा खासदार नारायण राणे यांचा वाढदिवस 10 एप्रिल रोजी होत आहे. या भव्य सोहळ्यास राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे उपस्थित राहणार आहेत. राज्यातील दिग्गज मंडळी या कार्यक्रमाला उपस्थित राहणार असून कार्यक्रमाची जय्यत तयारी करण्यात आली आहे.अमृत महोत्सवी वर्षानिमित्त आयोजित करण्यात आलेल्या या विशेष कार्यक्रमात खासदार नारायण राणे यांच्या राजकीय, सामाजिक…

Read Full News

मळगावचा ‘व्होल्टेज’ प्रश्न कायमचा सुटणार…

११ केव्ही वाहिनीचे काम सुरू.. ⚡सावंतवाडी ता.०९-: माजगाव ते मळगाव परिसरातील वीज ग्राहकांसाठी दिलासादायक बातमी असून, गेल्या अनेक दिवसांपासून प्रलंबित असलेल्या ११ केव्ही उच्चदाब वाहिनीच्या ओपन कंडक्टर बदलण्याच्या कामाला अखेर मंगळवार दि. ७ एप्रिलपासून सुरुवात झाली आहे. या कामामुळे मळगाव परिसरातील कमी दाबाच्या विजेचा (व्होल्टेज ड्रॉप) गंभीर प्रश्न कायमस्वरूपी मार्गी लागणार आहे.माजगाव येथून मळगावकडे येणारी…

Read Full News

खा. नारायण राणे यांच्या वाढदिवस सोहळ्याला केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांची ही असणार प्रमुख उपस्थिती…

वाढदिवस सोहळा ठरणार सिंधुदुर्गच्या राजकीय इतिहासातील लक्षवेधी क्षण.. ⚡कणकवली ता.१०-: माजी मुख्यमंत्री तथा खासदार नारायण राणे यांच्या अमृत महोत्सवी वर्षात पदार्पण सोहळ्याची तयारी जोरात सुरू असून, या भव्य सोहळ्यास केंद्रीय रस्ते वाहतूक व महामार्ग मंत्री नितीन गडकरी हे प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित राहणार आहेत. त्यामुळे संपूर्ण सिंधुदुर्ग जिल्ह्यात या कार्यक्रमाबद्दल उत्साहाचे वातावरण निर्माण झाले आहे.अमृत…

Read Full News

माजी आमदार परशुराम उपरकर यांच्या वाढदिवसानिमित्त मोफत आरोग्य शिबिर…

विविध शस्त्रक्रिया, तज्ज्ञ डॉक्टरांकडून होणार तपासणी:नागरिकांना लाभ घेण्याचे आवाहन.. ⚡कणकवली ता.०९-: माजी आमदार परशुराम उपरकर यांच्या वाढदिवसानिमित्त मातोश्री शिक्षण प्रसारक मंडळ, सिंधुदुर्ग तसेच शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) तालुका कणकवली यांच्या संयुक्त विद्यमाने आणि बी. के. एल. वालाबालकर रुग्णालय, डेरवण यांच्या सहकार्याने भव्य मोफत आरोग्य शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे. हे शिबिर मंगळवारी १४ एप्रिल २०२६…

Read Full News

रिक्षा व्यवसायिकांसाठी हक्काचे ठिकाण”…

मिठबाव येथे अधिकृत रिक्षा स्टॅण्डचा शुभारंभ:सरपंच भाई नरे यांचा पुढाकार; पार्किंगच्या समस्येला दिले प्राधान्य.. ⚡देवगड ता.०९-: “१९८० दशकात मी स्वतः रिक्षा व्यवसाय केला असल्यामुळे रिक्षा व्यवसायिकांच्या अडचणी मला चांगल्या प्रकारे माहित आहेत. गावात रिक्षा व्यवसायाची सुरुवात मीच केली होती. मात्र आजही रिक्षा चालकांना हक्काची पार्किंगची जागा नव्हती. त्यामुळे ही समस्या सोडवणे हे माझे प्रथम कर्तव्य…

Read Full News

सोनोग्राफी तज्ञ गैरहजर; दोडामार्ग ग्रामीण रुग्णालयात ठाकरे सेनेची धडक…

⚡दोडामार्ग ता.०९-: दोडामार्ग ग्रामीण रुग्णालयातील आरोग्य सेवा दिवसेंदिवस ढासळत असून रुग्णांची हेळसांड होत असल्याची तक्रार आहे. गुरुवारी (९ एप्रिल) सोनोग्राफी तज्ञ अनुपस्थित असल्याने गरोदर महिलांना तासन्तास प्रतीक्षा करावी लागली.ही बाब लक्षात येताच ठाकरे सेनेचे जिल्हाप्रमुख बाबूराव धुरी यांनी रुग्णालयात धडक देत जिल्हा शल्यचिकित्सक श्रीपाद पाटील यांच्याशी दूरध्वनीवर संपर्क साधून जाब विचारला. त्यानंतर संबंधित तज्ञांना तात्काळ…

Read Full News

भररस्त्यात मंगळसूत्र हिसकावून दुचाकीस्वार फरार…

पत्ता विचारण्याच्या बहाण्याने महिलेला गाठले:कणकवली येथील घटना.. ⚡कणकवली ता.०९-: कामावरून घरी परतणाऱ्या एका ४३ वर्षीय महिलेचे सुमारे ५० हजार रुपये किमतीचे सोन्याचे मंगळसूत्र दोन दुचाकीस्वारांनी भररस्त्यात हिसकावून नेल्याची घटना बुधवारी रात्री ९ वाजता आशिये – सोनगेवाडी परिसरात घडली. रिचा राजन रासम असे पीडित महिलेचे नाव असून त्या क्लिनिकमधील काम आटोपून घरी जात होत्या. यावेळी दुचाकीवरून…

Read Full News

You cannot copy content of this page