Headlines

नारायण राणे यांच्या अमृतमहोत्सवी वाढदिवसानिमित्त सावंतवाडीत टेबल टेनिस स्पर्धेचा शुभारंभ…

⚡सावंतवाडी ता.१०-: माजी मुख्यमंत्री, खासदार नारायण राणे यांच्या अमृतमहोत्सवी वाढदिवसाच्या निमित्ताने संसद कोकण समृद्धी महोत्सवाच आयोजन करण्यात आले होते. यानिमित्ताने टेबल टेनिस स्पर्धा आयोजित करण्यात आली होती‌. याचा शुभारंभ नगराध्यक्षा युवराज्ञी श्रद्धाराजे भोंसले यांच्या हस्ते करण्यात आला. यावेळी नगराध्यक्षा सौ. भोसले म्हणाल्या, क्रीडा क्षेत्रात मुलांना वाव मिळवण्यासाठी भाजपच्या पदाधिकाऱ्यांनी पुढाकार घेऊन टेबल टेनिसची भरवलेली स्पर्धा…

Read Full News

नारायण राणे यांच्या वाढदिवसानिमित्त वागदे गोपुरीत बोअरवेल खोदाई..

सरपंच संदीप सावंत यांच्या पुढाकारातून ग्रामस्थांना पाणीटंचाईतून दिलासा. ⚡कणकवली ता.१०-: माजी मुख्यमंत्री तथा खासदार नारायण राणे यांच्या वाढदिवसानिमित्त वागदे गोपुरी वसाहत येथे पिण्याच्या पाण्याच्या समस्येवर कायमस्वरूपी तोडगा काढण्यात आला. वागदे ग्रामपंचायत व सरपंच संदीप सावंत यांच्या पुढाकारातून या भागात विंधन विहीर (बोअरवेल) खोदाई करून ग्रामस्थांना दिलासा देण्यात आला. गेल्या दहा वर्षांपासून या वसाहतीतील नागरिकांना उन्हाळ्यात…

Read Full News

बँक ऑफ इंडियाच्या मयत खातेदाराच्या वारसांना विमा रक्कम प्रदान…

बचत खात्याच्या सामूहिक बचत विमा कवचाचाही लाभ.. ⚡कुडाळ ता.१०-: बँक ऑफ इंडिया झाराप शाखेचे खातेदार प्रताप कुडाळकर यांचे गणेश चतुर्थी कालावधीत विजेच्या धक्क्याने अपघाती निधन झाले होते. त्यांच्या खात्याला प्रधान मंत्री सुरक्षा विमा योजनेचा विमा उतरविला असल्याने त्यांच्या वारसदारांना दोन लाख रुपयेचा विमा मिळाला. तसेच त्यांच्या बचत खात्यावर तिमाही सरासरी शिल्लक ही दहा हजार रुपयेच्या…

Read Full News

कुडाळ येथे १२ एप्रिल रोजी विशाल हिंदू संमेलन…

डॉ. सच्चिदानंद शेवडे यांचे व्याख्यान.. कुडाळ : राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या शताब्दी वर्षानिमित्त कुडाळ येथे “विशाल हिंदू संमेलन” आयोजित करण्यात आले आहे. हा कार्यक्रम १२ एप्रिल २०२६ रोजी सायंकाळी ४ ते ८ या वेळेत मराठा समाज सभागृह, कुडाळ येथे पार पडणार आहे.हजारो वर्षांची परंपरा, संतांचे विचार, क्रांतिकारकांचे बलिदान आणि आपल्या पूर्वजांनी जपलेली सनातन हिंदू संस्कृती याबद्दल…

Read Full News

एलईडी लाईट मासेमारी करणाऱ्या गोवा व देवगड येथील नौकांवर कारवाई…

⚡मालवण ता.०९-:मालवण समोरील समुद्रात बेकायदेशीरपणे एलईडी मासेमारी करणाऱ्या गोवा व देवगड येथील नौकांवर सिंधुदुर्ग मत्स्य विभागाने धडक कारवाई केली आहे. या दोन्ही नौका तसेच त्यावरील साहित्य मत्स्य विभागाने जप्त केले आहे. बुधवारी ८ एप्रिल रोजी रात्री मत्स्यव्यवसाय विभागाचे गस्ती पथक मालवण समोर समुद्रात नियमित गस्त घालत होते. यावेळी देवगड येथील परवाना असलेली नौका चित्रा-१ (नों….

Read Full News

मालवणचे बांधकाम सभापती सहदेव बापर्डेकर यांच्यावतीने खासदार राणे यांच्या वाढदिवसा निमित्त नागरिकांना बसण्यासाठी बेंचेसचे वितरण…

⚡मालवण ता.०९-:माजी मुख्यमंत्री तथा माजी केंद्रीय मंत्री खासदार नारायण राणे यांच्या वाढदिवसाचे औचित्य साधून मालवण नगरपरिषदेचे बांधकाम सभापती सहदेव बापर्डेकर यांनी विविध सामाजिक उपक्रम राबविताना मालवण शहर प्रभाग ६ मध्ये तसेच नांदरुख येथील श्री देव गिरोबा मंदिर परिसरात भाविक व नागरिकांना बसण्यासाठी बेंचेसचे वितरण केले आहे. यावेळी खासदार नारायण राणे यांना दीर्घायुष्य लाभो अशी ही…

Read Full News

मालवणमध्ये ‘शार्क आणि पाकट’ माशांच्या संवर्धनासाठी कार्यशाळेचे आयोजन…

⚡मालवण ता.०९-:समुद्री परिसंस्थेमध्ये अत्यंत महत्त्वाचे स्थान असलेल्या शार्क (मुशी) आणि रे (पाकट) माशांच्या संवर्धनाबाबत जनजागृती करण्यासाठी मालवणमध्ये एका विशेष कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले आहे. ‘दक्षिण फाउंडेशन’ या संस्थेमार्फत १३ एप्रिल २०२६ रोजी सायंकाळी ५ ते ७ या वेळेत दांडेश्वर मंदिर, मालवण येथे ही कार्यशाळा संपन्न होणार आहे. सिंधुदुर्गच्या किनारपट्टीवर गेल्या काही वर्षांत येथील शार्क आणि…

Read Full News

विद्यार्थ्यांनी कोणत्याही प्रकारच्या व्यसनाच्या आहारी जाऊ नये…

कवी रुजारिओ पिंटो यांचे प्रतिपादन.. ⚡मालवण ता.०९-:व्यसनापासून दूर राहिल्यामुळेच समाजात विविध क्षेत्रांत काम करण्याची संधी मिळाली आणि मान-सन्मान मिळाला, म्हणूनच विद्यार्थ्यांनी आपल्या सर्वांगीण विकासासाठी आपल्या आयुष्यात कोणत्याही प्रकारच्या व्यसनाच्या आहारी जाऊ नये असे प्रतिपादनप्रसिद्ध मालवणी कवी आणि उद्योजक रुजरिओ उर्फ बाबला पिंटो यांनी येथे बोलताना केले मालवण येथील भंडारी एज्युकेशन सोसायटी कनिष्ठ महाविद्यालयात माजी विद्यार्थी…

Read Full News

थकीत वीज बिलामुळे मालवणमधील मंडळ अधिकारी, तलाठी कार्यालयाची वीज खंडित…

⚡मालवण ता.०९-:मालवण तहसील कार्यालयाच्या अखत्यारितील मंडळ अधिकारी आणि तलाठी कार्यालयाचा वीजपुरवठा थकीत वीजबिलामुळे वीज वितरणने खंडित केला आहे. त्यामुळे गेले अनेक दिवस दोन्ही कार्यालये विजेविना सुरू असून यामुळे सर्वसामान्य नागरिकांचे हाल होत आहेत. मालवण येथील मंडळ अधिकारी, तलाठी कार्यालयातून नागरिकांना कागदपत्रे घेण्यासाठी जावे लागते. मात्र, गेले काही दिवस वीजपुरवठा खंडित झाल्याने नागरिकांना कागदपत्रे मिळेनाशी झाली….

Read Full News

पडेलमध्ये उबाठाला खिंडार,नामदार नितेश राणे यांच्या हस्ते उबाठा कार्यकर्त्यांच्या भाजपामध्ये प्रवेश…

नारायण राणे यांच्या वाढदिवसानिमित्त पदाधिकारी-कार्यकर्त्यांचा भाजपा प्रवेश:पडेल ग्रामपंचायतीचे दोन सदस्यांसह अनेक पदाधिकाऱ्यांनी केला प्रवेश.. ⚡ओरोस ता.०९-: महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री व खासदार नारायण राणे यांच्या वाढदिवसानिमित्त पडेलमध्ये उबाठा पक्षाला मोठे खिंडार पडले आहे. सिंधुदुर्गचे पालकमंत्री तथा महाराष्ट्र राज्याचे मत्स्यव्यवसाय व बंदरे विकास मंत्री नामदार नितेश राणे यांच्या हस्ते उबाठा पक्षातील पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी भारतीय जनता पक्षात…

Read Full News

You cannot copy content of this page