Headlines

पंचायत समिती कणकवलीत सेस अनुदानातील लाभार्थ्यांना प्रमाणपत्रांचे वितरण…

कणकवली : पंचायत समिती कणकवली मार्फत सन २०२५-२६ या वर्षासाठी जिल्हा परिषद व पंचायत समिती सेस अनुदानातून लाभ मंजूर करण्यात आलेल्या लाभार्थ्यांना प्रमाणपत्र व मंजुरी आदेशांचे वितरण करण्यात आले. सकाळी ११ वाजता झालेल्या या कार्यक्रमात मान्यवरांच्या उपस्थितीत लाभार्थ्यांचा सन्मान करण्यात आला. या प्रसंगी जिल्हा परिषद उपाध्यक्ष सन्माननीय दादासाहेब साईल, समाज कल्याण सभापती सन्माननीय श्रीमती रुहिता…

Read Full News

शिरवल येथे श्री विठ्ठल – रखुमाई मंदिराचा ११ वा वर्धापन दिन सोहळा…

१६ ते २३ एप्रिल दरम्यान विविध धार्मिक कार्यक्रमांचे आयोजन.. ⚡कणकवली ता.११-: वै. गुरुवर्य ह.भ.प. विवेकानंद (दादा) वासकर महाराज, पंढरपूर यांच्या कृपाशिर्वादाने व ह.भ.प. निवृत्ती महाराज मेस्त्री (ओरोस) यांच्या मार्गदर्शनाखाली टेंबवाडी, शिरवल येथील श्री विठ्ठल-रखुमाई मंदिराचा ११ वा वर्धापन दिन सोहळा तसेच श्री ग्रंथराज ज्ञानेश्वरी सामुदायिक पारायण सोहळा गुरुवार, दि. १६ एप्रिल २०२६ ते गुरुवार, दि….

Read Full News

नगराध्यक्ष संदेश पारकर यांची उपजिल्हा रुग्णालय कणकवलीत धडक भेट…

रुग्णालयातील समस्या जाणून घेतल्या अन् थेट मंत्र्यांनाच केला फोन:मदत लागल्यास अवश्य कळवा ; मात्र चांगल्या सेवा देणाऱ्या डॉक्टरांच्या बदल्या करू नका असा इशाराही दिला.. कणकवली : कणकवली उपजिल्हा रुग्णालयातील विविध मूलभूत सुविधांच्या तक्रारींनी उग्र रूप धारण केल्याच्या पार्श्वभूमीवर नगराध्यक्ष संदेश पारकर यांनी उपजिल्हा रुग्णालय कणकवली ला अचानक भेट देत संपूर्ण परिस्थितीचा आढावा घेतला. यावेळी रुग्ण…

Read Full News

“कोकण कला व शिक्षण विकास संस्थेकडून सामाजिक बांधिलकी प्रतिष्ठानच्या रुग्णवाहिकेसाठी २५ हजारांची मदत”…

⚡सावंतवाडी ता.११-: आपल्या सामाजिक सेवेच्या कार्याने संपूर्ण महाराष्ट्रात प्रसिद्ध असलेले व्यक्तिमत्व म्हणजे मा.दयानंद कुबल ( मुंबई) यांनी सामाजिक बांधिलकी प्रतिष्ठानच्या सेवाभावी कार्याची दखल घेऊन “कोकण कला व शिक्षण विकास संस्था” या त्यांच्या संस्थेतर्फे सामाजिक बांधिलकी प्रतिष्ठानच्या रुग्णवाहिकेसाठी 25 हजार रुपयांची देणगी दिली.मा.दयानंद कुबल यांचे सामाजिक क्षेत्रामध्ये तसेच शैक्षणिक, आरोग्य,रोजगार या क्षेत्रांमध्ये खूप मोठे योगदान आहे….

Read Full News

आंबोलीतील वैद्यकीय अधिकारी रिक्त पद भरा…

ग्रामस्थांची मागणी: एकच डॉक्टरवर ताण नको.. आंबोली,ता.११ : येथील प्राथमिक आरोग्य केंद्रात एकच वैद्यकीय अधिकारी कार्यरत आहे.कार्यरत वैद्यकीय अधिकारी यांनी राजीमामा दिल्याने ते रिक्त पद असून दोन वैद्यकीय अधिकाऱ्यांची या ठिकाणी गरज आहे. त्यामुळे जिल्हा प्रशासन आणि शासनाने याठिकाणी तात्काळ वैद्यकीय अधिकारी पद नियुक्त करावे अशी मागणी ग्रामस्थांनी केली आहे. आंबोली प्राथमिक आरोग्य केंद्रात १…

Read Full News

भोसले फार्मसी कॉलेजच्या विद्यार्थ्यांचे कॅम्पस इंटरव्ह्यूमध्ये सुयश…

४७ विद्यार्थ्यांना अँटीला व युनिकेममध्ये प्लेसमेंट, उद्योगविश्वात कॉलेजची छाप…. ⚡सावंतवाडी ता.११-: यशवंतराव भोसले कॉलेज ऑफ फार्मसीच्या ४७ विद्यार्थ्यांची गोवा येथील अँटीला हेल्थकेअर व युनिकेम लॅबोरेटरीज या नामांकित कंपन्यांमध्ये कॅम्पस इंटरव्हयूद्वारे निवड झाली आहे. या यशामुळे कॉलेजच्या गुणवत्तापूर्ण शिक्षणासोबतच विद्यार्थ्यांचे उज्ज्वल करिअर घडविण्याच्या ध्येयाला बळकटी मिळाली आहे._ कॉलेजमध्ये ६ एप्रिल रोजी अँटीला हेल्थकेअरचे इंटरव्हयू आयोजित करण्यात…

Read Full News

श्री बांदेश्वर कलशारोहणाचा दहावा वर्धापनदिन मंगळवारी…

विविध धार्मिक कार्यक्रम:बुधवारी ऐतिहासिक नाट्यप्रयोग.. ⚡बांदा ता.११-: बांदा येथील प्रसिद्ध व जागृत स्वयंभू श्री देव बांदेश्वर मंदिर कलशारोहणाचा दहावा वर्धापन दिन सोहळा मंगळवार दि. १४ एप्रिल २०२६ रोजी साजरा होत आहे .यानिमित्त विविध धार्मिक व सांस्कृतिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे.पुर्वसंध्येला सोमवार असल्याने रात्री साप्ताहिक पालखी सोहळा होणार आहे. मंगळवारी वर्धापनदिन सोहळा व बुधवारी रात्री…

Read Full News

महाराष्ट्रातील दमदार नेतृत्व म्हणजे नारायण राणे…

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस:खा. नारायण राणे यांच्या अमृतमहोत्सवी वाढदिवसानिमित्त भव्य सोहळा; दिग्गज नेत्यांकडून कार्याचा गौरव.. ⚡कणकवली ता.११-:महाराष्ट्र राज्याचे माजी मुख्यमंत्री, माजी केंद्रीय मंत्री तथा रत्नागिरी सिंधुदुर्ग लोकसभा मतदारसंघाचे विद्यमान खासदार नारायण राणे यांच्या अमृतमहोत्सवी वाढदिवसानिमित्त आयोजित सोहळा उत्साहात व दिमाखात पार पडला. या कार्यक्रमात राज्य व केंद्रातील दिग्गज नेत्यांनी उपस्थित राहून खा. नारायण राणे यांच्या प्रदीर्घ…

Read Full News

कांदळगाव येथे महात्मा फुले व डॉ. बाबासाहेब आंबेडकर संयुक्त जयंती उत्सव…

⚡मालवण ता.१०-:सिद्धार्थ विकास मंडळ व यशोधरा महिला मंडळ, कांदळगाव यांच्या संयुक्त विद्यमाने दि. १४ एप्रिल रोजी महात्मा ज्योतिबा फुले व भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची संयुक्त जयंती उत्सव बुद्ध विहार कांदळगाव – सम्राट अशोक नगर येथे साजरी करण्यात येणार आहे. या कार्यक्रमानिमित्त विविध सामाजिक व शैक्षणिक उपक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. या कार्यक्रमाची सुरुवात सकाळी…

Read Full News

रघुकुल स्वरविहार’ संस्थेचा १२ ला वर्धापनदिन सोहळा…

कुडाळ : ‘आवर्तन’ अर्थात रघुकुल स्वरविहार’ संस्थेचा वर्धापनदिन सोहळा रविवारी १२ एप्रिल रोजी सायंकाळी ५.३० ते ८ या वेळेत होणार आहे. गायन-वादन, ताल आणि रचनांचा भक्तिपूर्ण संगम या कार्यक्रमातून रसिकांना अनुभवायला मिळणार आहे.या कार्यक्रमात सौ. ईश्वरी तेजम (नूतन परब) तसेच रघुकुल स्वरविहार (सावंतवाडीआणि कुडाळ) येथील विद्यार्थी आपली कला सादर करणार आहेत. त्यांना संवादिनीवर मंगेश मेस्त्री,…

Read Full News

You cannot copy content of this page