Headlines

बचतगटांच्या माध्यमातून सहकार उभारूया…

आम. निलेश राणे:कुडाळात महिला बचतगटाना मार्गदर्शन.. कुडाळ : महिला बचत गटानी उत्पादित  केलेल्या बाजार मालाला बाजारपेठ मिळावी यासाठी प्रयत्न करतानाच भविष्यात बचत गटाच्या माध्यमातून एक सहकार उभा करूया, असे प्रतिपादन आमदार निलेश राणे यांनी कुडाळ येथे केले.    माजी मुख्यमंत्री तथा विद्यमान खासदार नारायण राणे यांच्या वाढदिवसाचे औचित्य साधून कुडाळ शहर शिवसेनेच्यावतीने कुडाळ नगरपंचायतीमध्ये दीनदयाळ अंत्योदय…

Read Full News

असलदे गावात परप्रांतीयांना जमीन विक्री विरोधात गावक-यांची एकजुट…

असलदे रामेश्वर पावणाई चव्हाटा मंदिरात एकमुखी ठराव ; पर्यावरण रक्षणाबरोबरच गावाचा एकोपा राखण्यासाठी निर्णय.. ⚡कणकवली ता.१२-:सिंधुदुर्ग जिल्ह्यातील दोडामार्ग तालुक्यातील कोलझर गावा पाठोपाठ आता कणकवली तालुक्यातील असलदे गावात परप्रांतीयांना जमीन विक्रीस बंदी घालण्याचा ऐतिहासिक निर्णय ग्रामस्थांनी एकमताने घेतला आहे. गावाच्या पर्यावरणीय, सामाजिक आणि सांस्कृतिक , स्थानिकांचे हक्क , एकोपा राखण्याच्या संरक्षणासाठी हा एकमुखी ठराव करत निर्णय…

Read Full News

शेतकऱ्यांच्या जखमेवर मीठ चोळणारी भरपाई; ‘आता सरकारला धडा शिकवू…

“२२० रुपयांत शेतकऱ्यांचा अपमान; ‘वर्षावर धडक देऊन न्याय मिळवू:जामसंडे येथील आंबा बागायतदारांच्या एल्गार मेळाव्यात राजू शेट्टी गरजले ! ⚡देवगड ता.१२-:राज्य सरकारने शक्तीपीठ महामार्ग असो की कुंभमेळा, त्यासाठी हजारो कोटी रुपये खर्च करण्याचे ठरविले आहे. मात्र कोकणातील आंबा व काजू बागायतदारांना ५० कोटींची मदत देण्यासाठी सरकारकडे पैसा नाही. यंदा आंब्याच्या नुकसानीपोटी या सरकारने प्रति झाड २२०…

Read Full News

भारत रत्न डाॅ ए पी जे अब्दुल कलाम राष्ट्रीय जीवन गौरव पुरस्काराने योग शिक्षक शेखर बांदेकर सन्मानित..

⚡बांदा ता.१२-: फिटनेस योग अकॅडमी सिंधुदुर्गचे योग शिक्षक शेखर बांदेकर यांना त्यांच्या कार्याची दखल घेत ए डी फाऊंडेशन महाराष्ट्र राज्य यांच्या मार्फत भारतरत्न डॉ ए पी जे अब्दुल कलाम राष्ट्रीय जीवन गौरव पुरस्कार नुकताच प्रदान करण्यात आला.वेगवेगळ्या गावामध्ये जाऊन योग शिबिर घेणे, योग वर्ग घेणे योगाभ्यासबाबत जनजागृती करणे तसेच नियमित, निस्वार्थी आणि निःशुल्क सहा वर्षे…

Read Full News

क्रांतिसूर्य महात्मा फुले जयंतीनिमित्त सावंतवाडीत भाजपा तर्फे विशाल परब यांनी केले अभिवादन…

⚡सावंतवाडी ता.१२-: क्रांतिसूर्य महात्मा ज्योतिबा फुले यांचे कार्य आणि विचार आजच्या काळातही तितकेच महत्त्वाचे आणि मार्गदर्शक ठरतात. समाजातील अज्ञान, रूढी आणि परंपरा दूर केल्याशिवाय समाजात नवा विचार रुजणार नाही, हे त्यांनी अनेक वर्षांपूर्वी अचूकपणे ओळखले आणि शिक्षणाचा दीप सर्वसामान्यांपर्यंत पोहोचवला. आजच्या त्यांच्या जयंतीनिमित्त त्यांच्या पवित्र स्मृतींना शतशः नमन आहे, अशा भावपूर्ण श्रद्धांजली महाराष्ट्र भाजपा युवा…

Read Full News

वेर्ले येथील आरोग्य शिबीराला उस्फूर्त प्रतिसाद…

अटल प्रतिष्ठान व आजी- माजी सैनिक उत्कर्ष मंडळ यांचे आयोजन.. ⚡कुडाळ ता.१२-: सह्याद्रीच्या कुशीतील सैनिकांचे गाव म्हणून ओळखल्या जाणार्‍या वेर्ले या गावात अटल प्रतिष्ठान व आजी माजी सैनिक उत्कर्ष मंडळ यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित केलेल्या आरोग्य शिबीराला उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. वेर्लेसह शिरशिंगे, ओवाळिये, कलमिस्त या गावातील सुमारे तीनशेहून जास्त रुग्णांनी लाभ घेतला.अटल प्रतिष्ठानचे विश्वस्त व…

Read Full News

घे भरारी फाउंडेशनच्या मोफत झुंबा प्रशिक्षणाला महिलांचा उत्स्फूर्त प्रतिसाद…

⚡सावंतवाडी, ता.१२-:घे भरारी फाउंडेशन, सावंतवाडी यांच्या वतीने महिलां व मुलींसाठी विशेष झुंबा प्रशिक्षण उपक्रम मागील महिनाभर यशस्वीरीत्या राबविण्यात आला. कोणताही मोबदला न घेता आयोजित केलेल्या या उपक्रमाला सावंतवाडी तसेच परिसरातील महिलांचा उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला असून, त्यांच्या आरोग्यवृद्धीसाठी हा उपक्रम अत्यंत उपयुक्त ठरला. या उपक्रमाचा समारोप काझी शहाबुद्दीन हॉल, सावंतवाडी येथे उत्साहात पार पडला. यावेळी सहभागी…

Read Full News

आंबोली घाटात भीषण अपघात : ११ वर्षीय मुलीचा जागीच मृत्यू, दोघे जखमी…

⚡आंबोली,ता.१२-: आंबोली घाटात ७ व्या किलोमीटर वर आयशर टेम्पो आणि दुचाकी यांच्यात अपघात झाला. यात दुचाकी वरील निकिता प्रसाद राऊत (वय११) हि जागीच ठार झाली तर अन्य दोघे जखमी झाले. आंबोली घाटात ११ च्या दरम्यान ७ व्या किलोमीटर वर वळणावर फरशी भरलेल्या वेगाने जाणाऱ्या आयषर टेम्पो ने ओव्हर टेक करताना ठोकरले. या दुचाकी वर आंबोली…

Read Full News

अखिल भारतीय डिजिटल मीडिया संपादक पत्रकार संघटनेच्या सिंधुदुर्ग जिल्हा कार्याध्यक्षपदी समिल जळवी यांची निवड…

सावंतवाडी : अखिल भारतीय डिजिटल मीडिया संपादक पत्रकार संघटनेच्या सिंधुदुर्ग जिल्हा कार्याध्यक्षपदी ज्येष्ठ पत्रकार तथा ‘लोकसंवाद लाईव्ह’चे संपादक समिल जळवी यांची एकमताने निवड करण्यात आली आहे. राज्य संघटक तथा ज्येष्ठ संपादक सीताराम गावडे यांनी श्री. जळवी यांच्या निवडीची घोषणा आज केली. संघटनेचे राष्ट्रीय अध्यक्ष राजा माने यांच्या मार्गदर्शनाखाली व राज्य उपाध्यक्ष ज्येष्ठ संपादक सागर चव्हाण,…

Read Full News

सिंधुदुर्ग व्हॉईस ऑफ मीडिया: मुख्यालय जिल्हाध्यक्षपदी शैलेश मयेकर…

⚡सावंतवाडी ता.१२-: पत्रकारांच्या हक्कांचे संरक्षण, सन्मान आणि सर्वांगीण कल्याणासाठी जागतिक स्तरावर कार्यरत असलेल्या ‘व्हॉईस ऑफ मीडिया’ (VOM) या आंतरराष्ट्रीय संघटनेने सिंधुदुर्ग जिल्ह्यात आपली पाळेमुळे अधिक घट्ट केली असून जिल्हाध्यक्ष पदाची महत्त्वाची जबाबदारी शैलेश मयेकर यांच्यावर सोपवण्यात आली आहे. संघटनेचे प्रदेश कार्याध्यक्ष तथा कोकण विभागीय अध्यक्ष कुमार कडलग यांनी मयेकर यांच्या नेतृत्वाखालील नूतन जिल्हा कार्यकारिणीची घोषणा…

Read Full News

You cannot copy content of this page