Headlines

गीतरामायण वर आधारित स्पर्धात्मक गीतगायन स्पर्धेत मंदार सांबारी प्रथम…

⚡मालवण ता.१०-:इनामदार श्री देव रामेश्वर संस्थान कसबा आचरे तर्फे गीत रामायण वर आधारित स्पर्धात्मक गीतगायन मन हे रामरंगी रंगले स्पर्धेत मंदार सांबारी यांनी प्रथम क्रमांक मिळविला. रवींद्र गुरव यांच्या संकल्पनेतून गीतरामायणवर आधारित स्पर्धात्मक कार्यक्रमात प्रथम क्रमांकासाठी पाच स्पर्धकांची तर द्वितीय क्रमांक साठी पाच स्पर्धकांची निवड करण्यात आली होती. यात प्रथम क्रमांक मंदार सांबारी, गीतांजली कुलकर्णी,…

Read Full News

गीतरामायण वर आधारित स्पर्धात्मक गीतगायन स्पर्धेत मंदार सांबारी प्रथम…

⚡मालवण ता.१०-:इनामदार श्री देव रामेश्वर संस्थान कसबा आचरे तर्फे गीत रामायण वर आधारित स्पर्धात्मक गीतगायन मन हे रामरंगी रंगले स्पर्धेत मंदार सांबारी यांनी प्रथम क्रमांक मिळविला. रवींद्र गुरव यांच्या संकल्पनेतून गीतरामायणवर आधारित स्पर्धात्मक कार्यक्रमात प्रथम क्रमांकासाठी पाच स्पर्धकांची तर द्वितीय क्रमांक साठी पाच स्पर्धकांची निवड करण्यात आली होती. यात प्रथम क्रमांक मंदार सांबारी, गीतांजली कुलकर्णी,…

Read Full News

गेळे ग्रामस्थांना आज मिळाल स्वातंत्र्य…

आम दीपक केसरकर :सर्वांच्याच प्रयत्नांना यश;हक्काच्या जमिनींच्या सातबारांचे वाटप.. ⚡सावंतवाडी ता.१०-: गेळे पर्यटन स्थळ विकसित करून रोजगार निर्माण करण्यासाठी शासनाने कबुलायतदार गावकर जमिनी वाटप केल्या आहेत. पर्यटनासाठी कमर्शियल आणि शेती विषयक उपक्रम हाती घेण्यासाठी जमिनी वाटप करताना आनंद होत आहे. सर्वांच्याच प्रयत्नांना यश आले असून आता चौकुळ आणि आंबोली येथील जमिनी भूमिअभिलेख मार्फत मोजून घेवून…

Read Full News

साहेबांचा वाढदिवस म्हणजे आमच्यासाठी सणच…

आम. निलेश राणे:कुडाळ मध्ये भाजपच्या कॅरम आणि बुद्धिबळ स्पर्धेचे उदघाटन.. ⚡कुडाळ ता.१०-: साहेबांचा वाढदिवस म्हणजे आमच्यासाठी सणच असतो. आमच्या कुटुंबासोबत कार्यकर्ते सुद्धा हा वाढदिवस मोठ्या उत्साहाने साजरा करतात हे आमच्यासाठी प्रोत्साहन आणि जबाबदारी आहे असे प्रतिपादन आमदार निलेश राणे यांनी कुडाळ येथे भाजप आयोजित कॅरम व बुद्धिबळ स्पर्धेच्या उद्घाटन प्रसंगी केले.भाजपच्या वतीने खासदार नारायण राणे…

Read Full News

नारायण राणे यांना अमृतमहोत्सवी वाढदिवसानिमित्त प्रवीण भोंसले यांच्याकडून शुभेच्छा…

⚡कणकवली ता.१०-:महाराष्ट्र राज्याचे माजी मुख्यमंत्री, माजी केंद्रीय मंत्री तथा सिंधुदुर्ग-रत्नागिरीचे खासदार नारायण राणे यांच्या अमृतमहोत्सवी वाढदिवसानिमित्त माजी राज्यमंत्री प्रवीण भोंसले यांनी त्यांच्या कणकवली येथील ‘ओम गणेश’ निवासस्थानी भेट घेऊन हार्दिक शुभेच्छा दिल्या. यावेळी खासदार राणे यांच्या हस्ते सिंधुदुर्ग जिल्ह्याचा सर्वांगीण व सर्वभौम विकास पुढेही घडत राहो तसेच त्यांना उत्तम आरोग्य लाभो, अशा शुभेच्छाही भोंसले यांनी…

Read Full News

संजू परब यांनी घेतली खासदार डॉ. श्रीकांत शिंदे यांची सदिच्छा भेट…

सावंतवाडी ता.१० :कल्याण-डोंबिवलीचे खासदार डॉ. श्रीकांत शिंदे हे खासदार नारायण राणे यांच्या वाढदिवसानिमित्त सिंधुदुर्ग जिल्हा दौऱ्यावर आले होते. यावेळी शिवसेना जिल्हाप्रमुख संजू परब यांनी त्यांची सदिच्छा भेट घेतली.डॉ. शिंदे यांनी ओम गणेश निवासस्थानी भेट देत खासदार नारायण राणे यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या. यावेळी त्यांच्यासोबत मोठ्या संख्येने कार्यकर्ते उपस्थित होते.दरम्यान, जिल्हाप्रमुख संजू परब यांच्यासोबत डॉ. शिंदे…

Read Full News

संजू परब यांनी दिल्या खासदार नारायण राणें यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा…

⚡सावंतवाडी ता.१०-: माजी मुख्यमंत्री, माजी केंद्रीय मंत्री तथा विद्यमान खासदार मा. श्री.नारायणराव राणे यांची वाढदिवसानिमित्त शिंदे शिवसेना जिल्हाप्रमुख तथा नगरसेवक संजू परब यांनी भेट घेऊन वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या.यावेळी पालकमंत्री नितेश राणे,,जिल्हा बँक संचालक विद्याधर परब, उपस्थित होते

Read Full News

भुईबावड्यात उबाठा गटाला मोठा धक्का…

उबाठाचे सुनील नारकर यांचा भाजपात प्रवेश:,पालकमंत्री नितेश राणे यांच्या उपस्थितीत सुनील नारकर असंख्य कार्यकर्त्यांसह भाजपात दाखल.. ⚡वैभववाडी ता.१०-: नुकत्याच पार पडलेल्या कोळपे जिल्हा परिषद मतदारसंघाचे उबाठा गटाचे उमेदवार सुनील नारकर यांनी भाजपामध्ये जाहीर प्रवेश केला आहे. तसेच त्यांच्यासोबत भुईबावडा परिसरातील असंख्य उबाठाच्या कार्यकर्त्यांनी भाजपात प्रवेश केला आहे. माजी मुख्यमंत्री खासदार नारायण राणे यांचा आज वाढदिवस….

Read Full News

वायंगणी कासव महोत्सवामुळे पर्यटन विकासास चालना…

आ. दिपक केसरकर:कासव महोत्सवाचे उत्साहात उद्घाटन संपन्न.. ⚡वेंगुर्ला ता.१०-: मॅनग्रोव्ह फाउंडेशनचे काम व वेंगुर्ला तालुक्यातील वायंगणी येथील कासव संवर्धन ही अतिशय चांगली मोहीम असून पर्यावरणाचे संतुलित संवर्धन होत आहे. पुढील कालावधीत वायंगणी बिचचे चे पर्यटनदृष्ट्या महत्व आणखी वाढणार आहे. महाराष्ट्र शासन कांदळवन विभाग चे काम अधिक चांगले होण्यासाठी व रोजगार वाढण्याच्या दृष्टीने व पर्यटनातुन जनतेचे…

Read Full News

कुत्रा आडवा आल्याने चारचाकीचा अपघात…

मळगाव येथील घटना :चालकासह प्रवासी थोडक्यात बचावले.. ⚡सावंतवाडी ता.१०-: कुडाळकरून गोव्याच्या दिशेने जाणाऱ्या चारचाकी गाडीच्या चालकाचा ताबा सुटल्याने अपघात झाला. रस्त्यावर कुत्रा आडवा आल्याने गाडीची धडक दुभाजकाला बसून गाडी पलिकडच्या मार्गावर येऊन कोसळली. या अपघातात चालकासह गाडीतील प्रवासी बालबाल बचावले. यात गाडीच्या दर्शनी भागासह डावीकडील भागाचे मोठे नुकसान झाले आहे. मुंबई-गोवा महामार्गावर मळगाव जोशी मांजरेकरवाडी…

Read Full News

You cannot copy content of this page