Headlines

श्री देव इस्वटी महापुरुष मंदिर शिखर कलशारोहण वर्धापन दिन १९ रोजी…

यानिमित्त २० एप्रिल रोजी “शिव झाला मांगिरीश” नाटकाचे आयोजन.. ⚡सावंतवाडी ता.१८-: सबनिसवाडा येथील श्री देव इस्वटी महापुरुष मंदिर चौथा शिखर कलशारोहण वर्धापनदिन सोहळा रविवार १९ एप्रिल रोजी संपन्न होत असून,यानिमित्त मंदिरात विविध धार्मिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे.सकाळी ७:३० ते १२:०० श्री देव महापुरुष विद्या आणि सग्रह सौर याग ,दुपारी १२:३० ते ०१:०० महाआरती,दुपारी ०१:००…

Read Full News

संजू परब यांच्या दणक्यानंतर तलाव परिसरातील रस्ता पूर्ववत…

गॅस पाईपलाईनचे काम मार्गी; वाहनधारकांमधून समाधान व्यक्त.. सावंतवाडी : शहरातील मोती तलाव परिसरात गॅस पाईपलाईनच्या कामामुळे खोदलेल्या चर बुजविण्यात आले. रोड रोलर सहाय्याने हा रस्ता वाहतुकीसाठी पूर्ववत करण्यात आला. यामुळे वाहतूक कोंडी निर्माण होऊन वाद झाला होता. माजी नगराध्यक्ष, नगरसेवक संजू परब यांनी काल एम.एन.जी.एल.च्या अधिकाऱ्यांना धारेवर धरत दिलेल्या इशाऱ्यानंतर त्यांनी कामाला सुरुवात केली आहे….

Read Full News

संजू परब यांच्या दणक्यानंतर तलाव परिसरातील रस्ता पूर्ववत…

गॅस पाईपलाईनचे काम मार्गी; वाहनधारकांमधून समाधान व्यक्त.. सावंतवाडी : शहरातील मोती तलाव परिसरात गॅस पाईपलाईनच्या कामामुळे खोदलेल्या चर बुजविण्यात आले. रोड रोलर सहाय्याने हा रस्ता वाहतुकीसाठी पूर्ववत करण्यात आला. यामुळे वाहतूक कोंडी निर्माण होऊन वाद झाला होता. माजी नगराध्यक्ष, नगरसेवक संजू परब यांनी काल एम.एन.जी.एल.च्या अधिकाऱ्यांना धारेवर धरत दिलेल्या इशाऱ्यानंतर त्यांनी कामाला सुरुवात केली आहे….

Read Full News

अणाव मध्ये आढळले दुर्मिळ खवलेमांजर…

कुडाळ : तालुक्यातील अणाव-बामणवाडी येथील अजित अणावकर यांच्या घराशेजारी शुक्रवारी रात्री सुमारे साडेदहा वाजण्याच्या सुमारास दुर्मिळ खवलेमांजर आढळून आले. वनविभागाला याची माहिती दिल्यानंतर वैद्यकीय तपासणी नंतर त्याला नैसर्गिक अधिवासात सोडण्यात आले.अणाव-बामणवाडी येथील अजित अणावकर यांच्या घराशेजारी शुक्रवारी रात्री सुमारे साडेदहा वाजण्याच्या सुमारास दुर्मिळ खवलेमांजर आढळून आले. अणावकर यांनी याची माहिती वनपाल- कसाल यांना दिली. वन…

Read Full News

श्रीदत्त मंदिर वर्धापन दिनानिमित्त बांदा-लकरकोट येथे विविध धार्मिक व सांस्कृतिक कार्यक्रमांचे आयोजन…

⚡बांदा ता.१८-: बांदा-लकरकोट येथील श्रीदत्त मंदिराच्या कलशारोहण व पुनःप्राणप्रतिष्ठापना कार्यक्रमाच्या प्रथम वर्धापन दिनानिमित्त रविवार दिनांक २६ एप्रिल रोजी विविध धार्मिक, सामाजिक व सांस्कृतिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. या सोहळ्यामुळे परिसरात भक्तिमय वातावरण निर्माण होणार असून भाविकांमध्ये उत्साहाचे वातावरण आहे.कार्यक्रमाची सुरुवात सकाळी ७ वाजता नित्यपूजेनं होणार आहे. त्यानंतर सकाळी ८ वाजता लघुरुद्र, सकाळी ९ वाजता…

Read Full News

गावठी वैद्य व सर्पमित्र रामा गावडे यांचे निधन…

⚡सावंतवाडी ता.१८-:सोनुर्ली पाक्याचीवाडी येथील रहिवाशी प्रसिद्ध गावठी वैद्य तथा सर्पमित्र रामा लक्ष्मण गावडे (85) यांचे शनिवारी सकाळी निधन झाले. गेली कित्येक वर्ष ते गावठी वैद्य म्हणून विविध आजारावर औषधे देत असत, महाराष्ट्र तसेच गोवा राज्यातून त्याच्याकडे औषधाराठी रुग्ण येत असत. सर्पमित्र म्हणूनही त्याची विशेष ओळख होती. त्यांनी आपल्या आयुष्यात अनेक सर्प पकडून त्यांना जीवनदान देत…

Read Full News

कुडाळ एमआयडीसीतील प्रमुख रस्त्यांसाठी २७ कोटींची भरीव मंजुरी…

उद्योगविकासाला मोठी चालना:आयडीसी इंडस्ट्रीज असोसिएशनच्या सातत्यपूर्ण पाठपुराव्याला मिळालेले मोठे.. ⚡कुडाळ ता.१८-: मालवण-कुडाळ मतदारसंघातील औद्योगिक विकासाला गती देणारा एक महत्त्वपूर्ण निर्णय घेण्यात आला असून, उद्योगमंत्री उदय सामंत यांनी अलीकडेच असोसिएशनच्या वतीने आयोजित केलेल्या त्यांच्या सत्कार समारंभात दिलेले आश्वासन पूर्ण केले आहे. या साठी आमदार निलेश राणे यांच्या आग्रही पुढाकारातून कुडाळ एमआयडीसी परिसरातील महत्त्वाच्या रस्त्यांच्या रुंदीकरण व…

Read Full News

कणकवलीत तीन ठिकाणी पोटनिवडणूकीसाठी मतदान होणार…

२८ एप्रिलला मतदान ; ११ जागांसाठी प्रत्येकी एकच अर्ज.. कणकवली : तालुक्यातील ग्रामपंचायतींच्या पोटनिवडणुकीअंतर्गत तळेरे, दारिस्ते व घोणसरी येथे २८ एप्रिल रोजी मतदान होणार आहे. उमेदवारी अर्ज छाननी व माघारीनंतर निवडणुकीचे अंतिम चित्र स्पष्ट झाले आहे. तालुक्यातील दहा ग्रामपंचायतींच्या ११ जागांसाठी प्रत्येकी एकच अर्ज आल्याने त्या ठिकाणी उमेदवार बिनविरोध निवडून आले आहेत. त्यामध्ये कासार्डे प्रभाग…

Read Full News

कणकवलीत संत शिरोमणी सेना महाराजांच्या विचारांचा जागर …

जयंती उत्साहात साजरी,विविध कार्यक्रम.. कणकवली : कणकवली तालुका नाभिक संघटनेच्यावतीने संत शिरोमणी सेना महाराज यांची जयंती संघटनेचे माजी जिल्हाध्यक्ष अनिल अणावकर यांच्या निवासस्थानी मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली. यावेळी नाभिक समाजातील बांधवांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहून संत सेना महाराजांच्या विचारांचा जागर केला.कार्यक्रमाच्या सुरुवातीला संत शिरोमणी सेना महाराज यांच्या प्रतिमेला मान्यवरांच्या हस्ते पुष्पहार अर्पण करून विनम्र…

Read Full News

विमानतळावर प्रत्यक्ष प्रशिक्षणातून विद्यार्थ्यांचा आत्मविश्वास वृद्धिंगत…

⚡दोडामार्ग ता.१५-:दोडामार्ग इंग्लिश स्कूल व कनिष्ठ महाविद्यालय, दोडामार्ग येथील उच्च माध्यमिक विभागातील विद्यार्थ्यांनी मनोहर आंतरराष्ट्रीय विमानतळ येथे आयोजित कौशल्य विकास प्रशिक्षण उपक्रमात उत्साहाने सहभाग घेतला.या क्षेत्रभेटीत विद्यार्थ्यांना विमानतळावरील प्रत्यक्ष कामकाज, शिस्तबद्ध कार्यपद्धती व आधुनिक तंत्रज्ञानाची माहिती देण्यात आली. संवाद कौशल्य, वेळेचे नियोजन व टीमवर्क यांसारख्या गुणांचा प्रत्यक्ष अनुभव विद्यार्थ्यांना मिळाला.एव्हिएशन, पर्यटन व सेवा क्षेत्रातील करिअर…

Read Full News

You cannot copy content of this page