Headlines

सासोली-हेदूस येथे एसटी बसच्या धडकेत दुचाकीस्वार ठार

दोडामार्ग :सासोली-हेदूस येथे रविवारी सायंकाळी सुमारे ६:३० वाजता एसटी बसच्या धडकेत दुचाकीस्वाराचा जागीच मृत्यू झाला. दिलीप तुकाराम हळणकर (५५, रा. कुडासे-वानोशी) असे मृताचे नाव आहे. ते रस्त्यालगत दुचाकीसह उभे असताना पणजीहून धाराशिवकडे जाणाऱ्या बसने नियंत्रण सुटून दुचाकीला जोरदार धडक दिली.अपघातानंतर परिसरात तणावाचे वातावरण निर्माण झाले. पोलिस घटनास्थळी उशिरा पोहोचल्याने ग्रामस्थांनी नाराजी व्यक्त केली. दरम्यान, बस…

Read Full News

ट्रॅम्पोलिनमध्ये मंथन उकार्डेचे यश…

चेन्नईतील निवड चाचणीत प्रथम क्रमांक; चीनमधील आशियाई स्पर्धेसाठी निवड.. कणकवली : चेन्नई येथे पार पडलेल्या जिम्नॅस्टिक स्पर्धेत ट्रॅम्पोलिन खेळप्रकारात मंथन पराग उकार्डे याने उल्लेखनीय यश संपादन केले. चीन येथे होणाऱ्या आंतरराष्ट्रीय आशियाई जिम्नॅस्टिक ट्रॅम्पोलिन चॅम्पियनशिप स्पर्धेत तो सहभागी होणार आहे. दुसऱ्या आशियाई ट्रॅम्पोलिन स्पर्धेच्या निवड चाचणीत मंथन सहभागी झाला होता. ही निवड चाचणी १८ व…

Read Full News

कासार्डे येथे जिल्हास्तरीय जुनिअर अॅथलेटिक्स स्पर्धा…

२४ एप्रिल रोजी आयोजन; ६ ते १४ वयोगटातील विद्यार्थ्यांसाठी छोटा चॅम्पियन स्पर्धा, सहभागी होण्याचे आवाहन.. कणकवली : येथील श्री फोंडकण देवी स्पोर्ट्स अकॅडमी यांच्या वतीने व सिंधुदुर्ग जिल्हा मास्टर्स अॅथलेटिक्स यांच्या मान्यतेने २४ एप्रिल रोजी कासार्डे माध्यमिक विद्यालयाच्या मैदानावर ६ ते १४ वयोगटातील विद्यार्थ्यांसाठी छोटा चॅम्पियन जिल्हास्तरीय जुनिअर अॅथलेटिक्स स्पर्धा आयोजित करण्यात आली आहे. या…

Read Full News

कोंडये येथे मॉर्निंग वॉक स्वच्छता मोहीम

गावातील रस्ते प्लास्टिकमुक्त; दोन तास राबवली मोहीम.. कणकवली : कणकवली तालुक्यातील कोंडये येथे रविवारी सकाळी मॉर्निंग वॉक स्वच्छता मोहीम उत्साहात राबविण्यात आली. स्वच्छता मिशन सिंधुदुर्ग आणि ग्रामस्थांच्या संयुक्त विद्यमाने ही मोहीम पार पडली. या उपक्रमातून गावातील काही रस्ते प्लास्टिकमुक्त करण्यात आले. मोहिमेत स्वच्छता प्रेमी व ग्रामस्थ मोठ्या संख्येने सहभागी झाले होते. आरोग्यासाठी अनेक नागरिक मॉर्निंग…

Read Full News

धाकोरे येथील रक्तदान शिबिरास उत्स्फूर्त प्रतिसाद..

२८ रक्तदात्यांनी केले रक्तदान:श्री पावणादेवी ट्रस्ट धाकोरे यांचे आयोजन. ⚡सावंतवाडी ता.१९-: श्री पावणादेवी सेवा ट्रस्ट धाकोरे व ऑन कॉल रक्तदाते संस्था यांच्या संयुक्त विद्यमाने तसेच मातोश्री सेवा धाम आरोग्य सेवा ट्रस्ट मुंबई च्या सहकार्याने रक्तदान ,डोळे तपासणी शिबिर धाकोरे प्राथमिक शाळा नं.१ येथे घेण्यात आले.या शिबिराला उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. कार्यक्रमाची सुरुवात दीपप्रज्वलन करून श्री धन्वंतरी…

Read Full News

साटेली भेडशी आरोग्य केंद्रात रुग्णवाहिका चालक भरती करा…

बाबुराव धुरी :नियुक्ती न झाल्यास ठिय्या आंदोलनाचा इशारा.. ⚡दोडामार्ग ता.१९-: साटेली भेडशी प्राथमिक आरोग्य केंद्रातील रुग्णवाहिकेचे चालक पद काही महिन्यांपासून रिक्त असल्याने नागरिकांना अडचणींचा सामना करावा लागत आहे. आपत्कालीन परिस्थितीत खासगी वाहनांचा आधार घ्यावा लागत असून आर्थिक भार वाढत आहे.या पार्श्वभूमीवर ठाकरे गटाचे जिल्हाप्रमुख बाबुराव धुरी यांनी प्रशासनाला निवेदन देत २० एप्रिलपर्यंत नियुक्तीची मुदत दिली…

Read Full News

महिला आरक्षणावर काँग्रेसचा ‘डबल गेम’,साक्षी वंजारींनी अभ्यासपूर्ण भूमिका मांडावी…

श्वेता कोरगावकर:डिलिमिटेशन’ मतदारसंघ पुनर्रचना या संकल्पनेचा वंजारी यांनी अभ्यास केला आहे का..? ⚡सावंतवाडी, ता.१९-:महिला आरक्षण विधेयकाच्या मुद्द्यावर काँग्रेसची भूमिका ही हतबल आणि दिशाभूल करणारी असल्याचा आरोप भाजपच्या सिंधुदुर्ग जिल्हा महिला अध्यक्षा श्वेता कोरगावकर यांनी केला आहे. तसेच या विषयावर प्रतिक्रिया देताना काँग्रेसच्या साक्षी वंजारी यांनी अभ्यासपूर्ण वक्तव्य करावे, असा टोला त्यांनी लगावला. दिलेल्या प्रसिद्धी पत्रकात…

Read Full News

महानाट्य ‘शिवराज भूषण’ चे कुडाळकर रसिकांवर गारुड…

मालवणच्या श्री शिवराज मंचच्या कलाकारांनी जिंकली रसिकमने:भूषण साटम यांनी साकारली कवी भूषण.. ⚡कुडाळ ता.१९-: मालवणच्या श्री शिवराज मंचच्या कलाकारांनी सादर केलेल्या ‘शिवराज भूषण’ या नाटकाने कुडाळकर रसिकांवर अक्षरशः गारुड केले. छत्रपती शिवाजी महाराजांचा पराक्रम आणि त्यावर कवी भूषण यांनी ब्रज भाषेत लिहिलेल्या ‘शिवभूषण’ ग्रंथद्वारे ३८० छंदातून भाष्य केले. त्यापैकी निवडक २१ छंद या नाटकात आहेत….

Read Full News

मळेवाड येथील श्री काळोबा मंदिरात २१ रोजी धार्मिक कार्यक्रम…

⚡सावंतवाडी ता.१९-: मळेवाड (जकातनाका) येथील प्रसिद्ध जागृत देवस्थान श्री देव काळोबा मंदिरात मंगळवार दिनांक २१ एप्रिल रोजी विविध धार्मिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे.सकाळी मंदिरात ब्राह्मण भोजन ,दुपारी श्री सत्यनारायण महापूजा ,आरती, तीर्थप्रसादतसेच यानिमित्ताने रात्रौ ठीक ८:३० वाजता श्री .बाळकृष्ण गोरे पारंपारिक लोककला दशावतार नाट्य मंडळ,कवठी (कुडाळ) दिनेश गोरे यांचा नाट्य प्रयोग होणार आहे.तरी या…

Read Full News

पारपोली येथील श्री पावणाई रवळनाथ मंदिर सुशोभीकरणासाठी १० लाखांचा निधी मंजूर…

संजू परब यांच्या हस्ते भूमिपूजन: ग्रामस्थांनी मानले आमदार दीपक केसरकर यांचे आभार.. ⚡सावंतवाडी, ता.१९-:पारपोली येथील श्री पावणाई रवळनाथ मंदिराच्या सुशोभीकरणासाठी आमदार दीपक केसरकर यांच्या माध्यमातून १० लाख रुपयांचा निधी उपलब्ध झाला आहे. या कामाचे भूमिपूजन आज ग्रामस्थांच्या उपस्थितीत जिल्हाप्रमुख तथा नगरसेवक संजू परब यांच्या हस्ते श्रीफळ वाढवून करण्यात आले.यावेळी उपस्थित ग्रामस्थांनी आमदार दीपक केसरकर यांचे…

Read Full News

You cannot copy content of this page