Headlines

सावंतवाडीत उद्या ठाकरे शिवसेनेची तातडीची बैठक…

​ ⚡​सावंतवाडी,ता.२०-: उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाची सावंतवाडी तालुका स्तरावरील महत्त्वाची बैठक उद्या, २१ तारखेला सायंकाळी ४ वाजता सावंतवाडी येथील मध्यवर्ती कार्यालयात आयोजित करण्यात आली आहे. या बैठकीत विधानसभा प्रमुख रुपेश राऊळ उपस्थित राहून कार्यकर्त्यांना मार्गदर्शन करणार आहेत. आगामी कामाची दिशा आणि पक्ष बांधणीच्या दृष्टीने ही बैठक महत्त्वाची ठरणार असून, तालुक्यातील सर्व पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी मोठ्या…

Read Full News

उष्णतेचा विचार करून ‘डॉ. ए.पी.जे. अब्दुल कलाम प्रज्ञा शोध परीक्षा’ सकाळी घेण्याचा निर्णय…

⚡सिंधुदुर्गनगरी ता २०-: सिंधुदुर्ग जिल्हा परिषदेमार्फत दरवर्षी घेण्यात येणाऱ्या डॉ.ए.पी.जे.अब्दुल कलाम प्रज्ञा शोध परीक्षेची नियोजित दिवसभराची वेळ विद्यार्थ्याना उन्हाळ्याच्या दिवसात त्रासदायक असल्याने ती सकाळ सत्रात करावी अशी मागणी महाराष्ट्र राज्य प्राथमिक शिक्षक समिती जिल्हा सिंधुदुर्ग यांनी शिक्षण सभापती प्रितेश राऊळ यांना निवेदनाद्वारे केली होती.त्यावर सकारात्मक प्रतिसाद देत सभापती राऊळ यांनी सदर परीक्षेची वेळ सकाळ सत्रात…

Read Full News

मळेवाड येथील साईमंदिरात २९ रोजी होणार साईबाबांचा वर्धापन दिन सोहळा साजरा…

विविध धार्मिक, सांस्कृतिक कार्यक्रमांचे आयोजन.. ⚡सावंतवाडी ता.२०-:मळेवाड (परबवाडी) येथे बुधवार दिनांक २९ एप्रिल रोजी श्री साईबाबांचा १५ वा वर्धापन दिन सोहळा संपन्न होत असून, मंदिरातसकाळी ८:३० वा. होम हवन,सकाळी१० वा. श्री सत्यनारायण महापूजा, ,आरती, तीर्थप्रसाद,दुपारी १:३० वा. महाप्रसाद,सायं. ७वा. स्थानिकांची भजने तसेच रात्रौ ८ वाजतादेवेंद्र नाईक प्रस्तुत चेंदवणकर दशावतार नाट्य मंडळ, चेंदवण यांचा ट्रिकसीनयुक्त “व्यंकट…

Read Full News

वागदे सरपंच संदीप सावंत यांनी आरोग्य विभागाच्या समस्यां केल्या दूर…

१५ व्या वित्त आयोगाच्या निधीतून उपकेंद्र वागदे येथे लॅपटॉप प्रदान… कणकवली : ग्रामपंचायत वागदेचे सरपंच संदीप सावंत यांनी १५ व्या वित्त आयोगाच्या निधीतून उपकेंद्र वागदे येथे HP कंपनीचा लॅपटॉप प्रदान केला. या उपक्रमामुळे उपकेंद्रातील प्रशासकीय तसेच आरोग्यविषयक कामकाज अधिक सुलभ होणार असून नागरिकांना शासकीय सेवा जलद गतीने उपलब्ध होण्यास मदत होणार आहे. लॅपटॉप उपलब्ध करून…

Read Full News

धाकोरे येथे २७ रोजी शालेय विद्यार्थी चित्रकला स्पर्धा…

⚡सावंतवाडी ता.२०-: श्री देव काळोबा मित्रमंडळ आणि शाळा आजगाव वसवाचे तळे ,यांच्या संयुक्त विद्यमाने चित्रकला स्पर्धेचे सोमवार २७ एप्रिल रोजी सकाळी ८:३० ते १०:०० वा.या वेळेत आयोजन करण्यात आले आहे.या स्पर्धेचे उदघाटन प्रमुख मान्यवरांच्या हस्ते सकाळी ८ ते ८:३० वा. होणार असून त्यानंतर लगेच स्पर्धेस सुरुवात होईल. ही स्पर्धा तीन गटात होणार असून स्पर्धेला जास्तीत…

Read Full News

वेंगुर्ला नगरपरिषद ‘स्वच्छता लीग २०२६’ क्रीडा स्पर्धा उत्साहात संपन्न…

जिल्ह्यातील ४५० हून अधिक खेळाडूंनी केली गुणवत्ता सिद्ध.. ⚡वेंगुर्ला ता.२०’: वेंगुर्ला नगरपरिषदेच्या शतकोत्‍तर सुवर्ण महोत्‍सवानिमित्‍ताने आयोजित केलेली ‘स्वच्छता लीग २०२६’ क्रीडा स्पर्धा उत्साहात संपन्न झाली.महाराष्ट्रातील सर्वात जुन्या आणि गौरवशाली नगरपरिषदांपैकी एक असलेल्या वेंगुर्ला नगरपरिषदेने आपल्या स्थापनेच्या १५० व्या वर्षात म्हणजेच शतकोत्तर सुवर्ण महोत्सवी वर्षात पदार्पण केले आहे. येत्या २५ मे २०२६ रोजी हा ऐतिहासिक टप्पा…

Read Full News

शिंदे शिवसेना BLA प्रमुखपदी परीक्षित मांजरेकर यांची नियुक्ती…

⚡सावंतवाडी ता.२०-: शिवसेना मुख्य नेते तथा उपमुख्यमंत्री श्री एकनाथ शिंदे, खासदार डॉ. श्रीकांत शिंदे, सावंतवाडीचे आमदार दीपक केसरकर, कुडाळ-मालवणचे आमदार निलेश राणे तसेच शिवसेना जिल्हा प्रमुख संजू परब यांच्या आदेशानुसार शिवसेना जिल्हा सचिव परीक्षित मांजरेकर यांची सावंतवाडी-दोडामार्ग-वेंगुर्ला विधानसभा मतदारसंघाच्या शिवसेना BLA प्रमुख पदावर नियुक्ती करण्यात आली आहे.या नियुक्तीबद्दल त्यांचे सर्व स्तरांतून अभिनंदन करण्यात येत असून,…

Read Full News

सर्वोदयनगरच्या नागरिकांचा नगरपरिषदेत धडक मोर्चा…

प्रलंबित नागरी समस्यांवर तातडीची कारवाई करा: ग्रामस्थांची मागणी.. सावंतवाडी : सर्वोदय नगर येथील त्रस्त नागरिकांनी नगरपरिषदेत धडक दिली. येथील विविध नागरी समस्यांकडे तातडीने लक्ष देऊन कायमस्वरूपी उपाययोजना करण्याची मागणी करत समस्यांची गाऱ्हाणी मुख्याधिकारी विनायक औंधकर यांच्या समोर घातली. यावेळी मुख्याधिकारी यांनी समस्या सोडविण्याचे आश्वासन दिले. सर्वोदयनगर येथील महिला कमिटी व सर्व नागरिकांनी मुख्याधिकारी यांची भेट…

Read Full News

राधानगरी मार्गे शक्तीपीठ महामार्ग सिंधुदुर्गातून जावा…

संदेश पारकर: सह्याद्री पायथ्याशी समांतर मार्ग विकसित करून बांद्यापर्यंत नेण्यात यावा.. कणकवली : नवीन रिवाइज शक्तीपीठ महामार्गाची अलाइनमेंट राधानगरी परिसराच्या जवळून जात असल्याने हा महामार्ग राधानगरी मार्गे सिंधुदुर्ग जिल्ह्यात उतरवावा, अशी मागणी संदेश पारकर यांनी केली. कणकवली येथील शासकीय विश्रामगृहात आयोजित पत्रकार परिषदेत ते बोलत होते. पुढे ते म्हणाले, हा महामार्ग राष्ट्रीय महामार्ग क्र. ६६…

Read Full News

द्वारकानगरी, बिरोडकर टेंब येथे “सारीका ब्युटी पार्लर”चे दिमाखदार उद्घघाटन…

⚡सावंतवाडी ता.२०-:द्वारकानगरी, बिरोडकर टेंब येथे अक्षय तृतीयेच्या शुभ मुहूर्तावर “सारीका ब्युटी पार्लर”चे रविवारी संध्याकाळी उत्साहपूर्ण वातावरणात उद्घाटन संपन्न झाले. या पार्लरचे उद्घाटन सकल मराठा समाजाचे जिल्हाध्यक्ष तथा कोकण लाईव्ह ब्रेकिंग न्यूज चॅनेलचे संपादक सीताराम गावडे व सौ. संयुक्ता गावडे यांच्या हस्ते करण्यात आले.या कार्यक्रमाला माजी नगरसेविका साक्षी कुडतरकर, संतोष ठोंबरे, मनीषा गावडे, सायली राणे, सौ….

Read Full News

You cannot copy content of this page