Headlines

संपर्क फाउंडेशनच्या दूरदर्शन संचाचे घरपी शाळेत उद्घाटन…

.बांदा (दि.) : जिल्हा परिषद प्राथमिक शाळा, घारपी येथे संपर्क फाउंडेशन यांच्या वतीने देण्यात आलेल्या दूरदर्शन संचाचे उद्घाटन उत्साहात पार पडले. या उपक्रमामुळे विद्यार्थ्यांच्या शिक्षणात आधुनिक तंत्रज्ञानाची जोड मिळणार असून, त्यांच्या ज्ञानवृद्धीसाठी नवे दालन खुले झाले आहे.शाळा व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष राजेंद्र गावकर यांच्या अध्यक्षतेखाली संपन्न झालेल्या या कार्यक्रमात ग्रामपंचायत सदस्य आनंद गावडे, शाळा व्यवस्थापन समिती…

Read Full News

ड्रग्स मुक्त सिंधुदुर्ग’ या विषयावर समीर वानखेडे यांची २३ ला प्रकट मुलाखत…

बॅ. नाथ पै शिक्षण संस्था, साईनाथ जळवी फिल्म व तरुण भारत संवाद यांचे आयोजन.. कुडाळ : येथील बॅ. नाथ पै शिक्षण संस्थेमध्ये बॅ. नाथ पै शिक्षण संस्था, सिंधुदुर्ग, साईनाथ जळवी फिल्म,आणि तरुण भारत संवाद यांच्या संयुक्त विद्यमाने‘एकच ध्येय ड्रग्स मुक्त सिंधुदुर्ग’ या विषयावर गुरुवार दि. २३ एप्रिल २०२६ रोजी सकाळी १० वाजता वरिष्ठ IRS अधिकारी…

Read Full News

मळगाव घाटात कार दरीत कोसळली…

लग्नाहून परतणाऱ्या कुटुंबातील ४ जण जखमी. सावंतवाडी : येथील मळगाव घाटात आज सायंकाळी ५ वाजण्याच्या सुमारास एका इको कारचा भीषण अपघात झाला. लग्न सोहळा आटोपून परतणाऱ्या कुटुंबाची कार थेट दरीत कोसळल्याने गाडीचे मोठे नुकसान झाले असून यामध्ये चौघेजण जखमी झाले आहेत. मिळालेल्या माहितीनुसार, शहरातील सालईवाडा येथील कुटुंब एका लग्न समारंभासाठी गेले होते. सायंकाळी ५ च्या…

Read Full News

रायगड दक्षिण जिल्हा प्रभारीपदी ना. नितेश राणे यांची नियुक्ती…

कणकवली : सिंधुदुर्ग जिल्ह्याचे पालकमंत्री तसेच राज्याचे मत्स्य उद्योग व बंदर विकास मंत्री आणि भाजपाचे प्रखर हिंदुत्ववादी नेते ना. नितेश राणे यांची रायगड दक्षिण जिल्हा प्रभारीपदी नियुक्ती करण्यात आली आहे. भाजप प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांनी नुकतीच जिल्हा प्रभारींची यादी जाहीर केली असून त्यामध्ये ना. नितेश राणे यांच्याकडे रायगड दक्षिणची महत्त्वाची जबाबदारी सोपवण्यात आली आहे. ना….

Read Full News

राज्य सरकारी कर्मचाऱ्यांचा बेमुदत संप आजपासून सुरू…

उद्यापासून धरणे आंदोलन.. सिंधुदुर्गनगरी, ता २१ : सरकारी-निमसरकारी, शिक्षक-शिक्षकेतर कर्मचारी समन्वय समिती, महाराष्ट्रच्या नेतृत्वाखाली कर्मचाऱ्यांनी आपल्या विविध प्रलंबित मागण्यांसाठी आजपासून बेमुदत संपावर जात जिल्हाधिकारी कार्यालयासमोर एकत्र येत जोरदार निदर्शने केली. यावेळी उद्यापासून धरणे आंदोलन छेडण्याची घोषणा करत शासनाच्या भूमिकेविरोधात तीव्र संताप व्यक्त करण्यात आला. मागील १५ महिन्यांपासून सात वेळा लक्षवेधी आंदोलन करूनही मुख्यमंत्र्यांकडून चर्चेसाठी वेळ…

Read Full News

गणपत डिंगणेकर यांची भाजपा तालुका उपाध्यक्षपदी नियुक्ती…

⚡दोडामार्ग ता.२१-:भारतीय जनता पार्टी दोडामार्ग तालुक्याच्या वतीने गणपत डिंगणेकर यांची तालुका उपाध्यक्षपदी नियुक्ती करण्यात आली. भाजपा जिल्हाध्यक्ष Prabhakar Sawant यांच्या सूचनेनुसार दोडामार्ग येथील पक्ष कार्यालयात आयोजित कार्यक्रमात त्यांना नियुक्तीपत्र देण्यात आले.डिंगणेकर यांच्या नियुक्तीमुळे साटेली-भेडशी परिसरात पक्ष संघटन बळकट होण्याची अपेक्षा व्यक्त होत आहे. नवीन जबाबदारी स्वीकारल्यानंतर त्यांनी पक्षविस्तारासाठी सक्रियपणे काम करण्याचा निर्धार व्यक्त केला.यावेळी दीपक…

Read Full News

समाज मंदिर परिसरातील गढूळ, जंतूयुक्त पाण्यामुळे नागरिक त्रस्त…

नागरिकांनी लक्ष वेधून देखील नगरपरिषद कोणतीही दखल घेत नाही: नगरसेविका अँड निता सावंत कविटकर यांची नाराजी, त्वरित दखल घेण्याची केली मागणी.. ⚡सावंतवाडी ता.२१-:समाज मंदिर परिसरातील वार्ड क्रमांक १० येथे मागील चार दिवसांपासून पाणीपुरवठा विस्कळीत झाला असून नागरिकांना मोठ्या त्रासाला सामोरे जावे लागत आहे. पाणी येत नसल्याने दैनंदिन कामांवर परिणाम होत असताना, मिळणारे पाणीही गढूळ व…

Read Full News

शिरोडा येथील अंबरग्रीसप्रकरणी आणखी 5 जणांची चौकशी…

वेंगुर्ला ता.२१-: वेंगुर्ला तालुक्यातील शिरोडा येथील “ब्ल्यू व्हेल मासा उलटी” (अंबरग्रीस)प्रकरणी तिघांना जामीन मिळाला असून एकाला आज न्यायालयात हजर केले जाणार आहे. तरशिरोडा परिसरातील 2, गोवा मधील 1 व मालवण येथील 2 अशा एकूण 5 व्यक्तींची वनविभागाकडून चौकशी करण्यात येत आहे.वनविभागाने 5 दिवसांपूर्वी ही मोठी कारवाई करण्यात आली आहे. यामध्येसुमारे 7 कोटी रुपये किमतीचे अंबरग्रीस…

Read Full News

तेंडोली-भोमवाडी येथील श्री देवी अनलादेवीचा वर्धापन दिन सोहळा २२ पासून…

कुडाळ : तालुक्यातील तेंडोली-भोमवाडी येथील श्री देवी अनलादेवीचा वर्धापन दिन सोहळा २२ ते २४ एप्रिल या कालावधीत साजरा करण्यात येणार आहे. यानिमित्त विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे.दि. २२ रोजी सकाळी ८ वाजता श्री जगदंबा अनलादेवी चरणी लघुरूद्राभिषेक, महापूजा, दुपारी १ वाजता नैवेद्य, प्रसाद, सायंकाळी ४ वाजता श्री भुमिका दशावतार मंडळ नितीन आसयेकर प्रस्तुत (मळगाव)…

Read Full News

डॉ. प्रत्युष रंजन बिस्वाल यांना आंतरराष्ट्रीय फिजिओ आयकॉन अवॉर्ड…

डॉ. बिस्वाल बॅ. नाथ पै फिजिओथेरपी कॉलेजचे प्र. प्राचार्य.. कुडाळ : येथील बॅ. नाथ पै कॉलेज ऑफ फिजिओथेरपी कुडाळ, सिंधुदुर्गचे प्रभारी प्राचार्य डॉ. प्रत्युषरंजन बिस्वाल यांना नुकत्याच गोवा येथे झालेल्या इंडियन इंटरनॅशनल फिजिओथेरपी काँग्रेसमध्ये (आयआयपीसीमध्ये) प्रतिष्ठेचा फिजिओ आयकॉन अवॉर्ड प्रदान करण्यात आला.IIPC (इंडियन इंटरनॅशनल फिजिओथेरपी काँग्रेस) ही एक अग्रगण्य व्यासपीठ आहे. जी जगभरातील तज्ज्ञ, आघाडीचे…

Read Full News

You cannot copy content of this page