Headlines

महिला विधेयका वरून काँग्रेसला बदनाम करण्याचे षडयंत्र हाणून पाडू…

काँग्रेस प्रदेश सरचिटणीस हुस्नबानू खलीपे यांचा इशारा. ⚡कुडाळ ता.२२-: ‘नारी शक्ती वंदन अधिनियम’ या गोंडस नावाखाली एनडीए सरकारने आणलेले विधेयक संसदेत नामंजूर झाले. त्याचे खापर एनडीए सरकार काँग्रेस वर फोडून काँग्रेसला बदनाम करण्याचा प्रयत्न करत आहे. ते प्रयत्न हाणून पाडले जातील असा इशारा महाराष्ट्र प्रदेश काँग्रेसच्या सरचिटणीस तथा राजापूरच्या नगराध्यक्ष हुस्नबानू खलीपे यांनी दिला आहे….

Read Full News

५७ कोटी रुपयांच्या नलपाणी योजनेवर नियुक्ती करण्यात आलेल्या तज्ञ भिसे यांची निवड नियमबाह्य…

बाबू कुडतरकर यांचा आरोप:त्या कामाचा अनुभव व माहिती नसताना अशी नियुक्ती करणे ही नगरपालिकेसाठी लज्जास्पद बाब.. ⚡सावंतवाडी, ता.२२- : सावंतवाडी शहरातील ५७ कोटी रुपयांच्या नलपाणी योजनेवर तज्ञ म्हणून नियुक्त करण्यात आलेल्या भिसे यांची निवड नियमबाह्य असल्याचा आरोप शिवसेना नगरसेवक बाबू कुडतरकर यांनी केला आहे. कुडतरकर म्हणाले की, संबंधित तज्ञाला आवश्यक त्या कामाचा अनुभव व माहिती…

Read Full News

नगरसेवक मंदार शिरसाट यांचा पुढाकार…

कुडाळमध्ये शनिवारी आकाश दर्शन व खागोलशास्त्र करिअर संधी;आतापर्यंत ३०० जणांनी केली नोंदणी.. कुडाळ : नगरसेवक मंदार शिरसाट यांच्या संकल्पनेतून ‘चला कुडाळ घडवूया पर्व 3’ च्या माध्यमातून ‘आकाश दर्शन व खगोलशास्त्र करिअर संधी’ हा कुडाळ मधील विध्यार्थ्यांसाठी कार्यक्रम आयोजित करण्यात आला आहे. शनिवार दिनांक 25 एप्रिल रोजी बॅरिस्टर नाथ पै मैदान, कुडाळेश्वर वाडी, कुडाळ येथे संध्याकाळी…

Read Full News

४ दिवसांत नळपाणी पाईपलाईन दुरुस्ती न केल्यास नगरपालिकेवर आक्रोश मोर्चा काढून…

संजू परब: केवळ वेळ बदलून पाण्याची समस्या सुटणार नाही परिस्थिती गंभीर, त्वरित दखल घ्या, शिवसेना नेहमी जनतेच्या पाठीशी.. ⚡सावंतवाडी ता.२२-: शहरात सध्या सुरू असलेल्या गॅस पाईपलाईन व नळ पाणी योजनेच्या कामामुळे काही भागातील जुन्या पाण्याच्या लाईन फुटल्या आहेत. ऐन उन्हाळ्यात लोकांना पाण्यापासून वंचित राहावे लागत आहे. पावसाळ्यात देखील हीच परिस्थिती राहणार असून ४ दिवसांत नळपाणी…

Read Full News

सावंतवाडी उपजिल्हा रुग्णालयासाठी सुसज्ज शासकीय निवास व सुविधा उभारणार…

नगराध्यक्षा श्रद्धा सावंत भोसले यांचा संकल्प:पोस्टमार्टेम इमारत, हायमास्ट दिवे, अंतर्गत रस्ता व रुग्ण नातेवाईकांसाठी बैठक व्यवस्था उभारण्यावर बैठकीत ठराव.. ⚡सावंतवाडी,ता.२२-: उप जिल्हा रुग्णालय सावंतवाडी येथे सेवा देणा-या वैद्यकीय अधिकारी यांच्या साठी सुसज्ज शासकीय निवास व्यवस्था उभी करण्याचा संकल्प नगराध्यक्ष सौ.श्रध्दाराजे भोसले यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या बैठकीत करण्यात आला.पोस्टमार्टेम रुमची नवी इमारत, रुग्णालय परिसरात हायमास्क दिवे, अंतर्गत…

Read Full News

मे पासून ओसरगाव टोल नाका सुरू होणार…

२४ रोजी टेंडर निश्‍चिती : सरकारला ५७.८८ कोटी महसूल मिळण्याची अपेक्षा.. ⚡कणकवली ता.२२-: महामार्ग चौपदरीकरण पूर्णत्‍वास जात असताना ओसरगाव टोल नाक्‍यावरून मे पासून पथकर वसुली सुरू होणार आहे. या टोल नाक्‍यासाठी केंद्र शासनाने निविदा मागविल्‍या आहेत. येत्‍या २४ एप्रिल रोजी या निविदा उघडल्‍या जाणार असून ठेकेदार निश्‍चित केला जाणार आहे. ओसरगाव टोल नाक्‍यावरून टोल वसुलीसाठी…

Read Full News

नदीत पोहायला गेलेल्या युवकाचा बुडून दुर्दैवी मृत्यू…

कुडाळ : शहरातील कवीलकाटे परिसरातील भंगसाळ नदीपात्रात मंगळवारी सायंकाळी पोहायला गेलेल्या २१ वर्षीय युवकाचा बुडून दुर्दैवी मृत्यू झाला. वैभव नितीन बांदेकर असे या मृत तरुणाचे नाव आहे. नुकतीच बारावीची परीक्षा दिलेल्या वैभवचा असा अकस्मात मृत्यू झाल्याने कुडाळ शहरात हळहळ व्यक्त केली जात आहे.मिळालेल्या माहितीनुसार, मंगळवारी सायंकाळी वैभव आपल्या चार मित्रांसोबत भंगसाळ नदीपात्रात पोहण्यासाठी गेला होता….

Read Full News

दांडी धुरीवाडा येथे सोलर हायमास्ट दिव्याचे उद्घाटन…

⚡मालवण,ता.२१-:महाराष्ट्र सुवर्ण जयंती नगरोत्थानमहाअभियान २०२५-२६ अंतर्गत दांडी धुरीवाडा येथील श्रीकृष्ण मंदिर परिसरात बसविण्यात आलेल्या सोलर हायमास्ट दिव्याचा उद्घाटन सोहळा मालवण नगरपालिकेच्या महिला व बालकल्याण सभापती तथा स्थानिक नगरसेविका सौ अन्वेषा अजित आचरेकर आणि भाजपचे तालुका उपाध्यक्ष सन्मेष परब यांच्या हस्ते करण्यात आले. या प्रकाशमय सुविधेमुळे स्थानिक नागरिकांनी समाधान व्यक्त केले आहे. मालवण शहरातील दांडी धुरीवाडा…

Read Full News

कांदळगाव येथे आग लागून आंबा- काजू बागायतीचे मोठे नुकसान…

⚡मालवण ता.२१-:मालवण तालुक्यातील कांदळगाव येथे चंद्रशेखर आत्माराम परब यांच्या मालकीच्या सुमारे १६ एकर बागायती क्षेत्रात शॉर्टसर्किटमुळे भीषण आग लागल्याची घटना घडली. या आगीत आंबा व काजू बागायतीसह इतर झाडांचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले असून लाखो रुपयांचे आर्थिक नुकसान झाले आहे. आग विझविण्यासाठी ग्रामस्थांनी शर्थीचे प्रयत्न केले. दरम्यान, आग विझवीण्यासाठी मालवण नगरपालिकेच्या अग्निशमन बंबाला पाचारण केले…

Read Full News

साक्षी वंजारी यांनी टीका करण्यापेक्षा अभ्यासपूर्ण वक्तव्य करावं…

दुसऱ्यांवर टीका करण्यापेक्षा स्वकर्तृत्वावर लक्ष द्यावा: श्वेता कोरगावकर यांचा पलटवार. ⚡बांदा ता.२१-: जिल्ह्यात काॅग्रेस गुलाम म्हणत आहेत की महिला आरक्षण बिलवर भाजप का व्यक्त होत आहे, त्यांना महिला जिल्हाध्यक्षा म्हणून मी सांगू इच्छिते की भारतीय जनता पार्टी ने महिलां आरक्षण विधेयक संदर्भात ठोस भूमिका घेतली आणि भविष्यातही घेणार आहे. याआधी मी स्वतः महिला दक्षता कमीटीवर…

Read Full News

You cannot copy content of this page