Headlines

काडसिद्धेश्वर संप्रदाय गुरुभक्त मंडळ, साटेली तर्फे २५ एप्रिलला आध्यात्मिक सत्संग सोहळा…

⚡दोडामार्ग ता.२२-: काडसिद्धेश्वर संप्रदाय गुरुभक्त मंडळ, साटेली यांच्या वतीने शनिवार, २५ एप्रिल २०२६ रोजी आध्यात्मिक सत्संग आनंद सोहळ्याचे आयोजन करण्यात आले आहे. या सोहळ्यास Shri Kshetra Siddhagiri Mahasansthan येथील प.पू. काडसिद्धेश्वर महास्वामी महाराज यांची उपस्थिती लाभणार आहे.कार्यक्रमात सकाळी काकड आरती व सामुदायिक भजन, तर सायंकाळी स्वामी महाराजांचे आगमन, दर्शन व प्रवचन होणार आहे. रात्री महाआरती…

Read Full News

जि प सदस्य रुपेश पावसकर यांनी घेतली मेडिकल कॉलेजचे डीन डॉ. डवंगे यांची भेट…

⚡कुडाळ ता.२२-: शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाचे अधिष्ठाता डॉ.डवंगे यांची नेरूर-देऊळवाडा जिल्हा परिषद सदस्य रुपेश पावसकर यांनी भेट घेऊन रुग्णालयाचे काम तसेच रुग्ण समस्या यांचा आढावा घेतला.शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात रुग्णालयाबाबत अनेक समस्या असल्याचे लोकांनी जिल्हा परिषद सदस्य रुपेश पावसकर यांच्या निदर्शनास आणून दिल्या होत्या. त्यासंदर्भात त्यांनी शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाचे अधिष्ठाता डॉक्टर डवंगे यांची भेट घेतली. रुग्णालयातील समस्या…

Read Full News

पिंगुळीतील ‘त्या’ प्रकाल्पासाठी फक्त बिनशेती रेखांकन परवानगी दिली…

सरपंच अजय आकेरकर यांनी केले स्पष्ट “प्रकल्पाचा आराखडा आला नसल्याने अधिक बोलण्यास नकार.. कुडाळ : पिंगुळी पाझर तलावाच्या परिसरात होणाऱ्या नियोजित बंगलो प्रकल्पासाठी पिंगुळी ग्राम पंचायतीने फक्त बिनशेती रेखांकन परवानगी दिली आहे. पाझर तलावावर सुरु असलेली नळपाणी पुरवठा योजना सुस्थितीत ठेवून विकासकाने नियोजन करायचे आहे. त्या संदर्भात विकासकाने आपल्याला पत्रव्यवहार केलेला आहे, असे पिंगुळीचे सरपंच…

Read Full News

नगराध्यक्षांच्या हस्तेशहरात विकासकामांच भूमिपूजन…

⚡सावंतवाडी ता.२२-: नगरपरिषदेच्या माध्यमातून शहराच्या सर्वांगीण विकासासाठी आणि पावसाळापूर्व नियोजनाच्या दृष्टीने महत्त्वाच्या असलेल्या विविध गटार कामांचा शुभारंभ आज करण्यात आला. नगराध्यक्षा श्रद्धाराजे भोसले यांच्या हस्ते शहरातील विविध सात प्रमुख विकासकामांचे भूमिपूजन आज पार पडले. शहरातील सांडपाण्याची व्यवस्था अधिक सक्षम व्हावी आणि नागरिकांचे आरोग्य सुरक्षित राहावे, यासाठी नगरपरिषदेने या कामांना प्राधान्य दिले आहे. प्रामुख्याने बंदिस्त गटारे…

Read Full News

श्री देव वेतोबा चरणी विशाल परब यांचे दर्शन…!

⚡वेंगुर्ले ता.२२-: कोकणचे श्रद्धास्थान असलेल्या श्री देव वेतोबा मंदिरात भाजप युवा नेते विशालजी परब यांनी सपत्नीक सौ. वेदिका परब यांच्यासह दर्शन घेत कोकणवासीयांच्या सुख, शांती आणि समृद्धीसाठी साकडे घातले. यात्रेच्या निमित्ताने आयोजित या भेटीदरम्यान मंदिर परिसरात भाविकांची मोठी गर्दी उसळली होती. दर्शनानंतर विशालजी परब यांनी उपस्थित भाविक व स्थानिक नागरिकांशी संवाद साधत कोकणातील प्रत्येक नागरिक…

Read Full News

महिला विधेयका वरून काँग्रेसला बदनाम करण्याचे षडयंत्र हाणून पाडू…

काँग्रेस प्रदेश सरचिटणीस हुस्नबानू खलीपे यांचा इशारा. ⚡कुडाळ ता.२२-: ‘नारी शक्ती वंदन अधिनियम’ या गोंडस नावाखाली एनडीए सरकारने आणलेले विधेयक संसदेत नामंजूर झाले. त्याचे खापर एनडीए सरकार काँग्रेस वर फोडून काँग्रेसला बदनाम करण्याचा प्रयत्न करत आहे. ते प्रयत्न हाणून पाडले जातील असा इशारा महाराष्ट्र प्रदेश काँग्रेसच्या सरचिटणीस तथा राजापूरच्या नगराध्यक्ष हुस्नबानू खलीपे यांनी दिला आहे….

Read Full News

५७ कोटी रुपयांच्या नलपाणी योजनेवर नियुक्ती करण्यात आलेल्या तज्ञ भिसे यांची निवड नियमबाह्य…

बाबू कुडतरकर यांचा आरोप:त्या कामाचा अनुभव व माहिती नसताना अशी नियुक्ती करणे ही नगरपालिकेसाठी लज्जास्पद बाब.. ⚡सावंतवाडी, ता.२२- : सावंतवाडी शहरातील ५७ कोटी रुपयांच्या नलपाणी योजनेवर तज्ञ म्हणून नियुक्त करण्यात आलेल्या भिसे यांची निवड नियमबाह्य असल्याचा आरोप शिवसेना नगरसेवक बाबू कुडतरकर यांनी केला आहे. कुडतरकर म्हणाले की, संबंधित तज्ञाला आवश्यक त्या कामाचा अनुभव व माहिती…

Read Full News

नगरसेवक मंदार शिरसाट यांचा पुढाकार…

कुडाळमध्ये शनिवारी आकाश दर्शन व खागोलशास्त्र करिअर संधी;आतापर्यंत ३०० जणांनी केली नोंदणी.. कुडाळ : नगरसेवक मंदार शिरसाट यांच्या संकल्पनेतून ‘चला कुडाळ घडवूया पर्व 3’ च्या माध्यमातून ‘आकाश दर्शन व खगोलशास्त्र करिअर संधी’ हा कुडाळ मधील विध्यार्थ्यांसाठी कार्यक्रम आयोजित करण्यात आला आहे. शनिवार दिनांक 25 एप्रिल रोजी बॅरिस्टर नाथ पै मैदान, कुडाळेश्वर वाडी, कुडाळ येथे संध्याकाळी…

Read Full News

४ दिवसांत नळपाणी पाईपलाईन दुरुस्ती न केल्यास नगरपालिकेवर आक्रोश मोर्चा काढून…

संजू परब: केवळ वेळ बदलून पाण्याची समस्या सुटणार नाही परिस्थिती गंभीर, त्वरित दखल घ्या, शिवसेना नेहमी जनतेच्या पाठीशी.. ⚡सावंतवाडी ता.२२-: शहरात सध्या सुरू असलेल्या गॅस पाईपलाईन व नळ पाणी योजनेच्या कामामुळे काही भागातील जुन्या पाण्याच्या लाईन फुटल्या आहेत. ऐन उन्हाळ्यात लोकांना पाण्यापासून वंचित राहावे लागत आहे. पावसाळ्यात देखील हीच परिस्थिती राहणार असून ४ दिवसांत नळपाणी…

Read Full News

सावंतवाडी उपजिल्हा रुग्णालयासाठी सुसज्ज शासकीय निवास व सुविधा उभारणार…

नगराध्यक्षा श्रद्धा सावंत भोसले यांचा संकल्प:पोस्टमार्टेम इमारत, हायमास्ट दिवे, अंतर्गत रस्ता व रुग्ण नातेवाईकांसाठी बैठक व्यवस्था उभारण्यावर बैठकीत ठराव.. ⚡सावंतवाडी,ता.२२-: उप जिल्हा रुग्णालय सावंतवाडी येथे सेवा देणा-या वैद्यकीय अधिकारी यांच्या साठी सुसज्ज शासकीय निवास व्यवस्था उभी करण्याचा संकल्प नगराध्यक्ष सौ.श्रध्दाराजे भोसले यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या बैठकीत करण्यात आला.पोस्टमार्टेम रुमची नवी इमारत, रुग्णालय परिसरात हायमास्क दिवे, अंतर्गत…

Read Full News

You cannot copy content of this page