Headlines

कुडाळ प.स. सभेत घरकुलांसह अनेक मुद्दे चर्चेत…

⚡कुडाळ ता.२०-: घरकुल दुरुस्ती कामांना मंजुरी नाही, शाळा नादुरुस्त असल्यामुळे विद्यार्थ्यांच्या जीविताला धोका, पकडलेल्या बिबटयांना वस्तीनजीकच्या जंगलात सोडले जाणे, मीटर नसतानाही ग्राहकाला वीज बिलाचा शॉक अशा अनेक प्रश्नांनी सोमवारी झालेली कुडाळ तालुका पंचायत समितीची मासिक सभा गाजली. तालुक्यातील अनेक प्रश्नांकडे पंचायत समिती सदस्यांनी लक्ष वेधत चिंता व्यक्त केली.     कुडाळ पंचायत समितीची सभा सोमवारी धर्मवीर छत्रपती…

Read Full News

मेढा येथील तरुणाची गळफास घेऊन आत्महत्या…!

⚡मालवण ता.२१-:मालवण शहरातील मेढा येथील रहिवासी सर्वेश संतोष पराडकर (वय-३५) या तरुणाने आपल्या राहत्या घरी गळफास लावून आत्महत्या केल्याची घटना सोमवारी रात्री उघडकीस आली. याबाबत मालवण पोलीस स्थानाकात आकास्मिक मृत्यू म्हणून नोंद करण्यात आली आहे. सर्वेश याच्या आकस्मिक निधनाने हळहळ व्यक्त होत आहे. मिळालेल्या माहितीनुसार, मेढा येथील सर्वेश पराडकर हा काल सोमवारी २० एप्रिल रोजी…

Read Full News

पिंगुळी येथे जिव्हाळा सेवाश्रमात साहित्य वाटप…

मनोरमा चॅरिटेबल ट्रस्टचा पुढाकार.. कुडाळ : मनोरमा चॅरिटेबल ट्रस्टच्या वतीने सुरेश बिर्जे जीवन आधार चॅरिटेबल ट्रस्ट, पिंगुळी संचलित जिव्हाळा सेवाश्रमातील लाभार्थ्यांना खाऊ तसेच विविध आवश्यक वस्तूंचे वितरण करण्यात आले. या उपक्रमामुळे सेवाश्रमातील लाभार्थ्यांना मोठा दिलासा मिळाला.या कार्यक्रमास मनोरमा चॅरिटेबल ट्रस्टचे अध्यक्ष दयानंद चौधरी, सचिव संदीप साळसकर तसेच निवृत्त RTO अधिकारी महेंद्र पाटील व त्यांची पत्नी…

Read Full News

कुडाळ येथे २३ एप्रिल रोजी जिल्हास्तरीय ग्राहक कार्यकर्ता प्रबोधन कार्यशाळा…

विविध विषयांवर होणार मार्गदर्शन:ग्राहक पंचायत महाराष्ट्र संस्थेचे आयोजन.. ⚡कुडाळ ता.२१-: ग्राहक केंद्रबिंदू मानून कार्य करणाऱ्या ग्राहक पंचायत महाराष्ट्र संस्थेच्या वतीने सिंधुदुर्ग जिल्ह्यातील पदाधिकारी व कार्यकर्तेयांच्यासाठी जिल्हास्तरीय एक दिवसीय ग्राहक कार्यकर्ता प्रबोधन कार्यशाळा गुरूवार दिनांक २३ एप्रिल रोजी कुडाळ येथे आयोजित करण्यात आली आहे. संस्थेचे राज्य सचिव अरूण वाघमारे यांच्या अध्यक्षतेखाली हि कार्यशाळा होणार असून जिल्हा…

Read Full News

सर्वोदयनगरात गटार बांधकामाचा शुभारंभ…

सावंतवाडी : सर्वोदय नगर येथील दोन गटार कामांचा शुभारंभ आज करण्यात आला. यावेळी नगरसेविका निलम नाईक व नगरसेवक अजय गोंदावळे यांची प्रमुख उपस्थिती होती. मान्यवरांच्या उपस्थितीत या कामाचा शुभारंभ करण्यात आला. पावसाळा तोंडावर आलेला असताना मुख्य रस्त्यावरील या दोन्ही गटार बांधकामाचा शुभारंभ आज करण्यात आला. सर्वोदय नगर येथील नागरिकांनी नुकतच प्रशासनाचे लक्ष वेधलेले असताना नगरसेविका…

Read Full News

श्वेता कोरगावकर यांनी राज्य व जिल्ह्यातील वाढत्या महिला व बाल अत्याचारांवर आतापर्यंत मौन का राखले..?

साक्षी वंजारी यांचा सवाल:शिंदे सेनेच्या केसरकर समर्थकांनी दिलेले प्रत्युत्तर हे विषय अज्ञान दर्शवणारे असल्याची केली टीका.. ⚡सावंतवाडी ता.२१-:सिंधुदुर्ग महिला काँग्रेसच्या अध्यक्षा सौ. साक्षी वंजारी यांनी भाजप महिला जिल्हाध्यक्ष श्वेता कोरगावकर यांच्यावर टीका करत महिला आरक्षणाच्या मुद्द्यावर अचानक व्यक्त होत असताना, राज्य व जिल्ह्यातील वाढत्या महिला व बाल अत्याचारांवर आतापर्यंत मौन का राखले..?, असा सवाल काँग्रेसच्या…

Read Full News

महाराष्ट्र राज्य डिजिटल मीडियाच्या अधिवेशनात सिंधुदुर्गच्या जिल्हाधिकाऱ्यांचा गौरव…

⚡सिंधुदुर्ग दि.२१-: महाराष्ट्र राज्य डिजिटल मीडियाच्या मिरज येथे पार पडलेल्या अधिवेशनात सिंधुदुर्ग जिल्हा जिल्हाधिकारी तृप्ती धोडमिसे यांचा महसूलमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांच्या हस्ते पुरस्कार देवून गौरव करण्यात आला. जिल्हाधिकारी तृप्ती धोडमिसे यांना पुरस्कार मिळाल्याबद्दल महाराष्ट्र राज्य मराठी पत्रकार संघाचे जिल्हाध्यक्ष आबा खवणेकर यांनी जिल्हाधिकाऱ्यांचे पुष्पगुच्छ देऊन अभिनंदन केले आहे.

Read Full News

पिकुळे तिठा–उसप रस्त्याच्या निकृष्ट कामाविरोधात ग्रामस्थांचे उपोषण…

⚡दोडामार्ग ता.२०-: पिकुळे तिठा ते उसप या मुख्य रस्त्याच्या कामात झालेली दिरंगाई व निकृष्ट दर्जाबाबत उसप येथील ग्रामस्थांनी सोमवारी तीव्र आंदोलन छेडत उपोषण सुरू केले. वारंवार तक्रारी करूनही प्रशासनाने दखल न घेतल्याचा आरोप ग्रामस्थांनी केला आहे.हा रस्ता परिसरातील नागरिकांसाठी अत्यंत महत्त्वाचा असून काम वेळेत पूर्ण न झाल्याने व दर्जा खालावल्याने स्थानिकांना मोठा त्रास सहन करावा…

Read Full News

अनेक वर्ष कुलुपबंद असलेल्या मंदिरांत पुन्हा चैतन्याचा घंटानाद…

महाराष्ट्र मंदिर महासंघाचे संजय जोशी यांची माहिती.. ⚡सिंधुदुर्गनगरी ता २०-:सिंधुदुर्ग जिल्ह्यामध्ये अनेक वर्षापासून गावकऱ्यांमधील अंतर्गत मतभेद, समन्वय आणि मार्गदर्शनाचा अभाव, यामुळे कुलूप बंद असलेल्या देवी- देवतांच्या मंदिरांमध्ये महाराष्ट्र मंदिर महासंघाच्या प्रयत्नामुळे पुन्हा चैतन्याचा घंटानाद घुमू लागला आहे. महासंघाने राबवलेले नामसत्संग, माणगाव येथील जिल्हा मंदिर परिषद आणि प्रत्यक्ष संवाद या त्रिसूत्रीमुळे विखुरलेले मानकरी एकत्र आले, तर…

Read Full News

ग्रामपंचायत कलमठतर्फे २२ व २३ एप्रिल रोजी किड्स समर २०२६ कॅम्पचे आयोजन…

कणकवली : मुख्यमंत्री समृद्ध पंचायत राज अभियान अंतर्गत ग्रामपंचायत कलमठ च्या वतीने २२ व २३ एप्रिल २०२६ रोजी किड्स समर कॅम्प २०२६ चे आयोजन करण्यात आले आहे. हा उपक्रम मालती नेचर रिसॉर्ट, जानवली येथे पार पडणार आहे. २२ एप्रिल रोजी सायंकाळी ४ ते ६ या वेळेत फनी गेम्स, सायं. ७ ते ८ या वेळेत कळसूत्री…

Read Full News

You cannot copy content of this page