Headlines

पोलिसांसाठी आरोग्य तपासणी शिबीर…

लायन्स क्लब ऑफ कणकवलीचा उपक्रम.. कणकवली : कणकवली लायन्स क्लबच्यावतीने पोलिस अधिकारी व कर्मचारी यांच्यासाठी आरोग्य तपासणी शिबिर व चर्चा सत्राचे आयोजन गुरुवारी करण्यात आले होते. त्याला चांगला प्रतिसाद लाभला. या शिबिरामध्ये रक्तदाब ,मधुमेह तपासणी, स्ट्रेस व्यवस्थापन, आहार विहार,जिवनशैली यावर चर्चा सत्राचे आयोजन करण्यात आले होते.यावेळी लायन्स क्लबचे चार्टर प्रेसिडेंट डॉ. बाळकृष्ण महाडेश्वर यांनी मधुमेह…

Read Full News

सिंधुदुर्गात अमली पदार्थ, मटका – जुगाराविरोधात शिवसेनेचा इशारा…

कारवाई न झाल्यास धाड टाकणार – परशुराम उपरकर.. ⚡कणकवली ता.१८-: सिंधुदुर्ग जिल्ह्यात अमली पदार्थांच्या वाढत्या विळख्यात युवा पिढी बरबाद होत असून अनेक तरुण आत्महत्येस प्रवृत्त होत आहेत. तसेच पोलिसांच्या आशीर्वादाने मटका आणि जुगार खुलेआम सुरू असल्याचा गंभीर आरोप शिवसेना नेते तथा माजी आमदार परशुराम उपरकर यांनी केला. येत्या काही दिवसांत पोलीस यंत्रणेकडून यावर ठोस कारवाई…

Read Full News

कणकवली बस स्थानकासमोर बसची मोटारसायकलला धडक..

सुदैवाने जीवितहानी टळली.. ⚡कणकवली ता.१८-: शनिवारी दुपारी १२:३० वाजण्याच्या सुमारास मुंबई-गोवा महामार्गावरील कणकवली बस स्थानकासमोर अपघात झाला. देवरुख-सावंतवाडी बस कणकवली बस स्थानकात प्रवेश करत असताना, बाजूने वागदेच्या दिशेने जाणाऱ्या हिरो कंपनीच्या डेस्टिनी मोटारसायकलला वळण घेताना बसने धडक दिली. या अपघातात सुदैवाने मोटारसायकलस्वाराला कोणतीही दुखापत झाली नाही. मात्र नव्या मोटारसायकलचे मोठे नुकसान झाले आहे. अपघातानंतर महामार्गावरील…

Read Full News

आंबोलीत सिंधुदुर्ग सैनिक स्कूलमध्ये साहसी व व्यक्तिमत्व विकास शिबिराचा शुभारंभ…

⚡आंबोली, ता.१८-: सिंधुदुर्ग सैनिक स्कूल अँड ज्युनिअर कॉलेज, आंबोली येथे ‘साहसी व व्यक्तिमत्व विकास’ या पाच दिवसीय शिबिराचे उत्साहात उद्घाटन करण्यात आले. या शिबिराला विद्यार्थ्यांचा उत्स्फूर्त प्रतिसाद लाभत आहे. सिंधुदुर्ग डिस्ट्रिक्ट एक्स-सर्व्हिसमेन असोसिएशनच्या सहकार्याने कर्नल अंकुश फडके फाउंडेशन आणि सैनिक स्कूल आंबोली यांच्या संयुक्त विद्यमाने या शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे. हे शिबिर १६ एप्रिल…

Read Full News

अवैध वाळू वाहतुकीवर जिल्हा प्रशासनाचा ‘सर्जिकल स्ट्राईक…

एका रात्रीत १५ वाहनांवर कारवाई:जिल्हाधिकारी तृप्ती धोडमिसे यांचा सक्रिय सहभाग.. कुडाळ ता.१८-: सिंधुदुर्ग जिल्ह्यात वाढत्या अवैध वाळू वाहतुकीच्या तक्रारींची गंभीर दखल घेत जिल्हाधिकारी तृप्ती धोडमिसे यांच्या नेतृत्वाखाली महसूल विभागाने समन्वय साधत व्यापक आणि नियोजित ‘सर्जिकल स्ट्राईक’ राबवला. जिल्हाधिकाऱ्यांच्या स्पष्ट निर्देशानुसार विविध तालुक्यांतील तहसीलदारांनी संयुक्त पथके तयार करून अवैध वाळू वाहतुकीवर एकाचवेळी अनेक ठिकाणी धडक कारवाई…

Read Full News

रेडीत फुलला भक्तीचा महासागर…

श्री गणपती वाढ दिवसांनिमित्त करण्यात आलेली फळांची आरास ,घेत आहे सर्वांचे लक्ष वेधून.. ⚡वेंगुर्ला ता.१८-: आज रेडीच्या गणपतीचा ५० वा वाढ दिवस मोठ्या भक्तिमय वातावरणात साजरा होत आहे.सकाळ पासूनच भाविक भक्तांनी मंदिर परिसर फुलून गेला आहे.भाविक भक्तांचे श्रद्धा स्थान असलेले रेडी येथील प्रसिद्ध द्विभुज गणपती भाविक भक्तांच्या उपस्थितीत श्री गणपतीच्या वाढदिवसानिमित्त एकत्र येत मोठ्या उत्साहात…

Read Full News

वेंगुर्लात उद्यापासून दोनदिवशीय स्वच्छता लीग क्रीडा स्पर्धांचे आयोजन…

जिल्हाधिकारी तृप्ती धोडमिसे यांच्या हस्ते उदघाटन ⚡वेंगुर्ला ता.१७-: वेंगुर्ला नगरपरिषदेच्या शतकोत्तर सुवर्ण महोत्सवानिमित्त सिंधुदुर्ग जिल्ह्रातील नगरपरिषदा / नगरपंचायतींचे लोकप्रतिनिधी व अधिकारी / कर्मचारी यांच्या स्वच्छता लीग क्रीडा स्पर्धांचे आयोजन करण्यात आले आहे. या क्रीडा स्पर्धा शनिवार दिनांक 18 एप्रिल व रविवार दिनांक 19 एप्रिल रोजी मेजर ध्यानचंद्र क्रीडांगण, कॅम्प-वेंगुर्ला येथे संपन्न होणार आहेत. या स्पर्धेचे…

Read Full News

मठ टाकयेवाडी श्री संत लालाजी मंदिर येथे उद्या धार्मिक कार्यक्रम…

⚡वेंगुर्ला ता.१७-: वेंगुर्ला तालुक्यातील मठ टाकयेवाडी येथील श्री संत लालाजी मंदिर येथे श्री संत लालाजी भक्तमंडळ मठ यांच्या व्यवस्थापनातूनशनिवार दि. 18 एप्रिल 2026 रोजी विविध धार्मिक कार्यक्रम संपन्न होणार आहे. यनिमित्त पूजन, देवतेस केळी ठेवणे, सकाळी 9 वाजतासत्यनारायण महापूजा, तसेच सायंकाळी ६.३० वाजतावालावलकर दशावतार नाट्यमडळ यांचा महान नाट्यप्रयोग सादर होणार आहे. भाविकांनी धार्मिक कार्यक्रमाचा लाभ…

Read Full News

व्हॉइस ऑफ मीडियाच्या सावंतवाडी तालुकाध्यक्षपदी ‘कोकण व्हिजनन्यूज’ चे संपादक यश माधव यांची निवड…

⚡​सावंतवाडी ता.१७-:९८ देशांत कार्यरत असलेल्या ‘व्हॉइस ऑफ मीडिया’ या राष्ट्रीय पत्रकार संघटनेची सिंधुदुर्ग जिल्हा कार्यकारिणी जाहीर झाल्यानंतर, संघटनेच्या कार्याला आता खऱ्या अर्थाने वेग आला आहे. १५ एप्रिल २०२६ रोजी जिल्हाध्यक्ष शैलेश मयेकर यांच्या अध्यक्षतेखाली संघटनेची प्रथम महत्त्वपूर्ण सभा संपन्न झाली. या सभेत कोकण विभागीय अध्यक्ष कुमार कडलग यांच्या मार्गदर्शनानुसार, जिल्ह्यातील संघटनात्मक बांधणी अधिक मजबूत करण्यासाठी…

Read Full News

संजू परब यांनी सेना स्टाईलने एमएनजीएलच्या अधिकाऱ्यांना दाखवला हिसका…

शांत असलेल्या सावंतवाडीकरांचा अंत पाहू नका: अधिकाऱ्यांना दिला इशारा.. ⚡सावंतवाडी ता.१७-: शिवसेना जिल्हाप्रमुख, माजी नगराध्यक्ष संजू परब यांनी सेना स्टाईलने एमएनजीएलच्या अधिकाऱ्यांना हिसका दाखवला. सायंकाळनंतर देखील काम सुरू असल्याने वाहतूक कोंडी निर्माण झाल्याने श्री. परब प्रचंड आक्रमक झाले. सेना स्टाईलने त्यांनी कंपनीच्या अधिकाऱ्यांना धरले. तर मुख्याधिकारी विनायक औंधकर यांना फोन करत रात्रीच काम करण्याची परवानगी…

Read Full News

You cannot copy content of this page