Headlines

वेळापत्रक बदलून पाणी टंचाई दूर होईल का..?

ॲड. निता सावंत-कविटकर :सत्ताधाऱ्यांनी तात्काळ यावर तोडगा काढून नागरिकांना दिलासा द्यावा,.. सावंतवाडी : शहरात सध्या सुरू असलेल्या पाणीटंचाईच्या पार्श्वभूमीवर शिवसेना महिला जिल्हाप्रमुख तथा नगरसेविका ॲड. निता सावंत-कविटकर यांनी सत्ताधाऱ्यांवर जोरदार टीका केली आहे. केवळ पाण्याचे वेळापत्रक बदलल्याने शहराची पाणीटंचाई दूर होणार आहे का? असा सवाल त्यांनी उपस्थित करत पाण्यासाठी वणवण करणाऱ्या जनतेला दिलासा देण्याची मागणी…

Read Full News

शिरोडा येथील गुन्ह्यातील संशयिताना चार दिवसांची वनकोठडी…

सिंधुदुर्ग जिल्ह्यात वनविभागाची ‘दबंग’ कामगिरी.. ⚡वेंगुर्ला ता.१७-: वनविभागाच्या वतीनेसिंधुदुर्ग जिल्ह्यात वेंगुर्ला तालुक्यातील शिरोडा येथे गुरुवारी रात्री दिमाखदार कारवाई करताना 9.120 कि.ग्रॅ. वजनाचे अंबरग्रीस जप्त करीत 4 संशयिताना ताब्यात घेतले होते. दरम्यान संबंधित चारही संशयितानासावंतवाडीवनक्षेत्रपाल फिरते पथक यांनी आज शुक्रवारी वेंगुर्ला न्यायालयात हजर केले असता न्यायालयाने त्यांना चार दिवसांची वनकोठडी सुनावली आहे. सदरचे अंबरग्रीस /ब्ल्यू व्हेल…

Read Full News

सावंतवाडीत भूमी अभिलेख कार्यालयातील भूमापक लाच प्रकरणी एसीबीची कारवाई…

२० हजारांची मागणी उघड.. ⚡सिंधुदुर्गनगरी ता.१७-: सावंतवाडी तालुक्यातील भूमी अभिलेख कार्यालयातील भूमापकाने काम करून देण्यासाठी लाच मागितल्याचा प्रकार उघडकीस आला असून लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने (ACB) याप्रकरणी सापळा रचून कारवाई केली आहे. याबाबत मिळालेल्या माहितीनुसार, तक्रारदार यांच्या मालमत्तेच्या पोटहिस्सा मोजणीचे काम पूर्ण करून देण्यासाठी सावंतवाडी येथील भूमी अभिलेख कार्यालयातील भूमापक ओमकार सुरेंद्र आपटे (वय ३३) यांनी…

Read Full News

वेर्ले-सटवाडी रस्त्यावरील मोरीचे निकृष्ट बांधकाम…

काम पूर्ण होताच मोरी खचली: सदा कदम यांची चौकशीची जोरदार मागणी.. ⚡सावंतवाडी ता.१७-:जनसुविधा सत्त २०२५-२६ अंतर्गत करण्यात आलेल्या विकासकामांच्या गुणवत्तेवर पुन्हा एकदा प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. सावंतवाडी तालुक्यातील वेर्ले-सटवाडी रस्त्यावर उभारण्यात आलेली मोरी पूर्ण होताच एका बाजूने खचल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे.वेर्ले मुख्य रस्ता ते सटवाडीकडे जाणाऱ्या मार्गावर ०/३०० ते ०/५०० मीटर दरम्यान मोरी…

Read Full News

एमएनजीएलच्या नावाने लाखो रूपयांचा गंडा…

सावंतवाडीतील प्रकार ; बनावट फोन कॉलमधून फसवणूक.. सावंतवाडी : शहरातील सर्वोदय नगर येथील रहिवासी असलेल्या एका महिलेला महाराष्ट्र नॅचरल गॅस प्रा. लिमिटेड गॅस कंपनीच्या नावाखाली आलेल्या एका बनावट फोन कॉलमधून तब्बल १ लाख ८५ हजार रुपयांचा चुना लावण्यात आला आहे. सायबर भामट्यांनी त्यांच्या खात्यातून ही मोठी रक्कम लंपास केल्याने परिसरात खळबळ उडाली आहे. आज सकाळी…

Read Full News

न्हावेली टेमकरी मंदिरात १९ रोजी “दख्खनचा राजा, जोतिबा माझा” नाट्यप्रयोग…

⚡सावंतवाडी ता.१७-: न्हावेली – भोमवाडी येथील श्री देव टेमकरी मंदिर येथे “अक्षय्य तृतिया” निमित्त विविध धार्मिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहेत .स. ९ वा.अभिषेक , स.१० वाजता “श्री सत्यनारायण महापूजा” ,दु. १२:३० वा. आरती व महाप्रसाद,संध्या. ७ वा. ग्रामस्थांची भजने तसेच रात्रौं ठीक १० वा. जय हनुमान दशावतार नाट्य मंडळ, आरोस यांचा “दख्खनचा राजा, जोतिबा…

Read Full News

आजगाव येथे २५ व २६ रोजी राधाकृष्ण चषक २०२६ चे आयोजन…

⚡सावंतवाडी ता.१७-: कोकणातील उद्योन्मुख कलाकारांना व्यासपीठ उपलब्ध करुन द्यावे व त्यांना प्रोत्साहीत करावे या उद्देशाने श्री राधाकृष्ण संगीत साधना सिंधुदुर्ग रजि.नं. F-0004866(SDD) व स्वयंभू कला क्रीडा मंडळ, आजगांव आयोजित शनिवार २५ व रविवार २६ एप्रिल रोजी “राधाकृष्ण चषक २०२६” चे आयोजन करण्यात आले आहे.या स्पर्धेचे हे आठवे पर्व असून,शनिवार दि. २५ रोजी दुपारी ३.०० वा.शास्त्रीय…

Read Full News

उदय आसोलकर यांच्या कडून आसोली शाळेला लॅपटॉप भेट…

⚡सावंतवाडी ता.१७-: जि.प. पूर्ण प्राथमिक श्री नारायण विद्या मंदिर, आसोली नं. १ (ता.वेंगुर्ले) शाळेचे माजी विद्यार्थी उदय भास्कर आसोलकर यांनी शाळेसाठी लॅपटॉप भेट देऊन विद्यार्थ्यांच्या शिक्षणासाठी मोलाचे योगदान दिले.या वेळी आयोजित कार्यक्रमात त्यांनी शाळेच्या प्रगतीची दखल घेत मुख्याध्यापिका वैभवी वसंत रायशिरोडकर यांचा सन्मान करून त्यांना भेटवस्तू प्रदान केली तसेच विद्यार्थ्यांना खाऊचेही वाटप केले.कार्यक्रमाचे प्रास्ताविक पदवीधर…

Read Full News

पिंगुळी पाझर तलावाकाठच्या प्रस्तावित बांधकामाला ग्रामस्थांचा विरोध…

ग्रामस्थ १ मे रोजी उपोषणाला बसणार :जि प सदस्य गंगाराम सडवेलकर यांचा इशारा.. ⚡कुडाळ ता.१७-: हजारो ग्रामस्थांची तहान भागविणाऱ्या पिंगुळी पाझर तलावाच्या परिसरात आता एका विकासकाकडून बांधकामे प्रस्तावित आहेत. त्यामुळे भविष्यात सांडपाणी जाऊन या तलावाचे पाणी दूषित होण्याची शक्यता आहे, अशी भीती पिंगुळी जिल्हा परिषद सदस्य गंगाराम सडवेलकर यांनी व्यक्त केली आहे. जिल्हा परिषदेच्या लघु…

Read Full News

सदस्यांना सभागृहात बोलू न देणे हा लोकशाहीचा अपमान…

जि प सर्वसाधारण सभेत बोलू न दिल्याचा विरोधी सदस्यांचा आरोप:याविरोधात आवाज उठविण्याचा दिला इशारा.. ⚡कुडाळ ता.१७-: नुकत्याच झालेल्या जिल्हा परिषदेच्या सर्वसाधारण सभेत बोलू न देता सभा आटोपती घेण्यात आली. आम्ही लोकांचे प्रतिनिधी म्हणून जिल्हा परिषदेमध्ये गेलो आहोत. लोकांच्या समस्या आणि प्रश्न सभागृहात मांडण्यापासून आम्हाला रोखले जात असेल तर हा लोकशाहीचा अपमान आहे. त्या विरोधात आम्ही…

Read Full News

You cannot copy content of this page