Headlines

ओठवणे हायस्कूल येथे सावंतवाडी रोटरी तर्फे वृक्षारोपण, मुलींना मागदर्शन

अध्यक्षा विजया बाड, श्रिया नाईक, प्रमोद भागवत, दिलीप म्हापसेकर होते उपस्थित ⚡सावंतवाडी ता.०३-: रोटरी क्लब सावंतवाडी आयोजित वृक्षारोपण आणि वयात येणाऱ्या मुलींसाठी रोटरीच्या अस्मिता प्रोजेक्ट अंतर्गत ओठवणे येथील हायस्कूल आणि पूर्व प्राथमिक शाळा येथे सम्पंन झाला यावेळी रोटरी अध्यक्षा विनया बाड इव्हेंट चेअरमन श्रिया नाईक सचिव प्रमोद भागवत खजिनदार दिलीप म्हापसेकर हे उपस्थित होते. यावेळी…

Read More

ग्राहकांच्या अतूट विश्वासामुळे जगन्नाथ गंगाराम पेडणेकर ज्वेलर्स हा ब्रँड ग्लोबल

दर्जेदार सेवेसाठी सतत कटिबध्द राहणार;डॉ आनंद पेडणेकर यांनी दिला विश्वास ⚡बांदा ता.०३-: मराठी मातीत निर्माण झालेला जगन्नाथ गंगाराम पेडणेकर ज्वेलर्स हा बाजारात विश्वसनीय मराठी ब्रँड म्हणून नावारूपास आला आहे. केवळ ग्राहकांच्या विश्वासामुळेच व्यावसायिक स्पर्धेत हा ब्रँड ग्लोबल झाला आहे. सर्व वयोगटातील लोकांसाठी ज्वेलर्सने नावीन्यपूर्ण व लोकांच्या पसंतीस उतरणारे दागिने बाजारात आणले आहेत. स्थानिक ग्राहकांशी नाळ…

Read More

दिप्ती कोचरेकर यांना आदर्श शिक्षिका पुरस्कार प्रदान

⚡वेंगुर्ला ता.०३-: ज्ञानज्योती सामाजिक सेवाभावी संस्था, सोलापूर या संस्थेचा राष्ट्रीय ग्लोबल प्रेरणा गौरव पुरस्कार २०२२ अंतर्गत वायंगणी कोचरेकरवाडीच्या सेवाभावी काम करणा-या शिक्षिका दिप्ती दिपक कोचेरकर यांना आदर्श शिक्षिका प्रेरणा गौरव पुरस्कार कोल्हापूर येथील ताराबाई पार्क जवळील सभागृहात ३१ जुलै रोजी प्रदान करण्यात आला आहे.

Read More

योगशिक्षक पदविका परीक्षेत डॉ.वसुधाज् योगा अॅकॅडमीचा १०० टक्के निकाल

⚡वेंगुर्ला ता.०३-: शैक्षणिक वर्ष २०२१ ते २०२२ च्या यशवंतराव चव्हाण मुक्त विद्यापिठाच्या योगशिक्षक या महाराष्ट्र शासन मान्यता प्राप्त पदविका परीक्षेचा निकाल जाहीर झाला असून वेंगुर्ला येथील डॉ.वसुधाज योगा फिटनेस अॅकॅडमीचा निकाल १०० टक्के लागला.

Read More

कलंबिस्त हायस्कूलचे घवघवीत यश

स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सव स्पर्धा सावंतवाडी : स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव अंतर्गत ‘स्वराज्य महोत्सव उपक्रम’ व ‘विविध स्पर्धा’ सन २०२२-२३ सांगेली केंद्रस्तरीय स्पर्धा जि. प. शाळा सावरवाड येथे संपन्न झाल्या. या स्पर्धांमध्ये कलंबिस्त इंग्लिश स्कूलच्या विद्यार्थ्यांनी उल्लेखनीय यश प्राप्त केले. चित्रकला स्पर्धा इ. ५ वी ते ७ वी गटमंदार सत्यविजय राऊळ (इ. ७ वी) प्रथम क्रमांक तालुकास्तरीय…

Read More

वेंगुर्ले तहसील कार्यालयात महसूल दिन साजरा

तहसीलदार प्रवीण लोकरे यांनी कर्मचाऱ्यांचा केला सत्कार वेंगुर्लेवेंगुर्ले तहसिल कार्यालय येथे तहसिलदार प्रविण लोकरे यांच्या अध्यक्षतेखाली महसूल दिन साजरा करण्यात आला. यावेळी पदोन्नती मिळालेल्या दोन कर्मचाऱ्यांचा तसेच जिल्ह्यातील उत्कृष्ट कर्मचारी म्हणून निवड झालेल्या तालुक्यातील दोन कर्मचाऱ्यांचा तहसिलदार यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला.  यावेळी तहसिलदार प्रविण लोकरे, निवडणूक नायब तहसिलदार संदीप पाणमंद, नायब तहसिलदार लक्ष्मण फोवकांडे,…

Read More

दैनंदिन जीवनामध्ये विज्ञानाचे महत्त्व अनन्यसाधारण: प्रा. डॉ. राजश्री साळुंखे

कणकवली महाविद्यालयात मायक्रोबायोलॉजिस्ट सोसायटी ऑफ इंडिया स्टुडन्ट युनिटचे उद्घाटन ⚡कणकवली ता.०३-: वैज्ञानिक दृष्टिकोन समृद्ध होणे आवश्यक आहे. विज्ञान फक्त अभ्यासासाठी नाही तर ते आपल्या दैनंदिन जीवनामध्ये आत्मसात करणे ही आवश्यक आहे. आपल्या आयुष्यामध्ये आपल्यासमोर चांगले आदर्श असतील तरच आपले भविष्य चांगले घडू शकते असे मत शिक्षण प्रसारक मंडळ कणकवलीचेचेअरमन प्रा. राजश्री साळुंखे यांनी व्यक्त केले….

Read More

सिंधुदुर्ग जिल्ह्यातील रेशनिंग दुकानदार दिल्लीतील देशव्यापी आंदोलनात सहभागी

⚡कणकवली ता.०३-: सिंधुदुर्ग जिल्ह्यातील रेशन दुकानदार व केरोसीन परवानाधारकांनी दिल्ली येथे जंतर-मंतरवर देशव्यापी आंदोलनात आवाज उमटवला. तालुका, जिल्हा व राज्य पातळीवर आंदोलन केल्यानंतर देखील रेशनिंग दुकानदारांच्या मागण्या मान्य झाल्या नसल्याने जिल्ह्यातील रेशनिंग दुकानदार देशव्यापी आंदोलनात सहभागी झाले आहेत.सिंधुदुर्ग जिल्ह्याचे रेशनिंग दुकानदार संघटनेचे जिल्हाध्यक्ष रुपेश पेडणेकर, कणकवली तालुकाध्यक्ष किशोर नारकर, सचिव सुदर्शन फोपे, बबन लोकरे, राजीव…

Read More

कुटुंब संस्काराचे केंद्र बनले पाहिजे

शिरंगे येथे धम्ममित्र परेश जाधव यांचे मार्गदर्शन दोडामार्ग :‘ संस्कृतीतुन संस्काराची निर्मिती होते; म्हणून आपले कुटुंब संस्काराचे केंद्र बनले पाहिजे, त्यासाठी आपले मंगल दिन व सण याची माहिती असणे फार महत्वाचे आहे’, असे प्रतिपादन प्रवचनकार धम्ममित्र परेश जाधव यांनी शिरंगे येथील वर्षावास कार्यक्रमात केले.भारतीय बौद्ध महासभा तालुका शाखा दोडामार्ग यांच्या वतीने रविवार दि. 31 जुलै…

Read More

हल्ला झाला की करवून घेतला

माजी पालकमंत्री उदय सामंत गाडी हल्ला प्रकरण सखोल चौकशीची गरज: शिवसेना प्रवक्ते डॉ जयेंद्र परुळेकर सावंतवाडी ता.०३-: सिंधुदुर्गचे माजी पालकमंत्री उदय सामंत यांच्या गाडीवर पुणे येथे झालेला हल्ला हा शिवसेनेकडून झाला की सहानभूती मिळविण्यासाठी त्यांच्याच कडून करून घेण्यात आला याची माहिती मिळविण्यासाठी या हल्ल्याची चौकशी होणे गरजेचे असल्याचे मत शिवसेना प्रवक्ते डॉ जयेंद्र परुळेकर यांनी…

Read More
You cannot copy content of this page