१३ ऑगस्ट रोजी मालवणात ब्रेस्ट कॅन्सर शिबिराचे आयोजन
रेडकर हॉस्पिटल आणि जिल्हा रुग्णालयाचे आयोजन मालवण दि प्रतिनिधीभारतामध्ये ब्रेस्ट कॅन्सरचे प्रमाण वाढत असून दर दहा लाख लोकसंख्ये मागे ब्रेस्ट कॅन्सरचे २५८ रुग्ण आढळतात. सिंधुदुर्गात ही या रोगाची दाहकता अधिक आहे सिंधुदुर्गात हे प्रमाण जवळजवळ पाचशे पेक्षा अधिक असल्याने सिंधुदुर्गाला ही धोक्याची घंटा आहे म्हणूनच सामाजिक बांधिलकी स्वीकारून रेडकर हॉस्पिटल रिसर्च ट्रस्ट कृष्णा इन्स्टिट्यूट ऑफ…
