राष्ट्रवादीतर्फे कळसुलीत आगळी- वेगळी पैठणी स्पर्धा
भात लावणी स्पर्धेत स्वप्नाली राऊत यांनी पटकावला क्रमांक ⚡कणकवली ता.०३-: राष्ट्रवादी काँग्रेसचे युवक जिल्हाध्यक्ष प्रफुल्ल सुद्रीक यांच्या संकल्पनेतून कणकवली तालुक्यातील कळसुली गावातील महिलांसाठी भात लावणी अशी आगळी – वेगळी पैठणी स्पर्धा घेण्यात आली होती. या “भात लावणी पैठणी” स्पर्धेत मोठ्या संख्येने महिलांनी सहभागी घेतला होता.या पैठणी स्पर्धेचा शुभारंभ ग्रा.प.सदस्य प्रगती भोगले यांच्या हस्ते श्रीफळ वाढवून…
