आमदार उदय सामंत यांच्या गाडीवर केलेल्या हल्ल्याप्रकरणी सहा जणांना अटक
⚡पुणे दि.०३-: शिंदे गटातील आमदार उदय सामंत यांच्या गाडीवर हल्ला केल्याप्रकरणी पुणे पोलिसांनी शिवसेना शहरप्रमुख संजय मोरे यांच्यासह ५ जणांना अटक केली आहे. आदित्य ठाकरे यांच्या सभेचे आयोजन करणाऱ्या लोकांना देखील चौकशीसाठी भारती विद्यापीठ पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. विविध ठिकाणाहून शिवसैनिकांची धरपकड सुरु केल्याची देखील माहिती आहे. एकनाथ शिंदे गटातील आमदार उदय सामंत यांच्या गाडीवर…
