Headlines

सदानंद कांबळी, भानू तळगावकर यांना ‘कथामाला सेवाज्येष्ठ पुरस्कार’ जाहीर

⚡सावंतवाडी ता.०२-: अखिल भारतीय साने गुरुजी कथामालेचे ज्येष्ठ कार्यकर्ते सदानंद मनोहर कांबळी, (रेवंडी, मालवण) आणि भानू दाजी तळगावकर (पडवे, ओरोस, ता. कुडाळ) यांना अखिल भारतीय साने गुरुजी कथामालेचा ‘सुवर्ण महोत्सवी सेवाज्येष्ठ पुरस्कार’ नुकताच जाहीर झाला आहे. प्रत्येकी ५ हजार रुपये रोख, सन्मानचिन्ह, स्मृतिचिन्ह, शाल, श्रीफळ असे पुरस्काराचे स्वरूप आहे.सदर पुरस्कार चंद्रशेखर धानजी, कणकवली यांनी आपले…

Read More

सावंतवाडी तालुका मर्यादित २७ रोजी वाचक स्पर्धा

जिल्हा ग्रंथालय संघ आणि कै प्रा उदय खानोलकर वाचन मंदिर मळगाव यांचे आयोजन बांदा/प्रतिनिधीसिंधुदुर्ग जिल्हा ग्रंथालय संघ व (कै.) प्रा. उदय रमाकांत खानोलकर वाचन मंदीर मळगाव यांच्या संयुक्त विद्यमाने रविवार दिनांक २७ नोव्हेंबर रोजी सकाळी १०.३० वाजता सावंतवाडी तालुका स्तरीय वाचक स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे.ग्रंथालयाच्या रमाकांत सूर्याजी खानोलकर सभागृहात होणाऱ्या या वाचक स्पर्धेसाठी मधु…

Read More

सामाजिक कार्यकर्ते डी के सुतार यांचे उपोषण स्थगित

भाजपा तालुकाध्यक्ष नासीर काझी यांची शिष्टाई;अधिकाऱ्यांनी दिले आश्वासन वैभववाडी संजय शेळकेवैभववाडी शहरातील व तालुक्यातील विविध समस्यांकडे लक्षवेधण्यासाठी जेष्ठ सामाजिक कार्यकर्ते डी.के.सुतार यांनी सुरु केलेले उपोषण संबंधित विभागाच्या आश्वासनानंतर व भाजपा अध्यक्ष नासिर काझी यांच्या यशस्वी मध्यस्थी नंतर काल सायंकाळी स्थगित करण्यात आले. वैभववाडी जुने एस.टी.बस स्थानकासमोर मंगळवारी सकाळी ११ वा.पासून सुतार यांनी उपोषण सुरु केले….

Read More

दानपेटी फोडून रक्कम लंपास करणाऱ्या चोरट्याला रंगेहाथ पकडले

कणकवलीतील नागरिकांची सतर्कता ⚡कणकवली ता.०२-: नागरिकांच्या सतर्कतेमुळे चोरटा रंग्या सापडला असून कणकवली शहरात पहाटे 6 वा. च्या सुमारास भालचंद्र महाराज संस्थानकडील बालगोपाळ हनुमान मंदिर मधील दानपेटी फोडून रक्कम लंपास करणाऱ्या एका चोरट्याला कणकवलीतील सतर्क नागरिकांनी रंगेहाथ पकडले. बुधवारी सकाळी ही घटना घडली.कणकवलीतील बालगोपाळ हनुमान मंदिर ची दाना पेटी फोडत असताना सकाळी 6 वाजण्याच्या सुमारास सामाजिक…

Read More

नगर पंचायतच्या कामावर आपण समाधानी नाही

आ नितेश राणे;मरगळ झटकून कामाला लागण्याचे केले आवाहन वैभववाडी संजय शेळकेवैभववाडी शहरवासीयांच्या गरजा पूर्ण करणे, शहराचा विकास करणे ही आपली जबाबदारी आहे. नगरपंचायतीवर पुन्हा सत्ता येऊन एक वर्षाचा कालावधी पूर्ण होत आहे. परंतु मी न. पं. च्या कामावर समाधानी नाही. पत्र व्यवहार करून थांबू नका. कामांचा पाठलाग करा, मरगळ झटकून कामाला लागा, अशा सक्त सूचना…

Read More

जिल्हा बँक शाखेचा आ राणे यांनी घेतला आढावा

अधिकारी, कर्मचाऱ्यांचे केले अभिनंदन वैभववाडी संजय शेळकेआमदार नितेश राणे यांनी वैभववाडी येथील सिंधुदुर्ग जिल्हा बँक शाखेत भेट देत कामकाजाचा आढावा घेतला. ठेवी जमा करणे, कर्ज वसुली उद्दिष्ट पूर्तता करणे याबाबत माहिती घेतली. उद्दिष्ट पूर्ण करणाऱ्या अधिकारी, कर्मचाऱ्यांचे त्यांनी अभिनंदन केले. यावेळी जिल्हा बँक संचालक दिलीप रावराणे, भाजपा तालुकाध्यक्ष नासीर काझी, जयेंद्र रावराणे, अरविंद रावराणे, नेहा…

Read More

भास्कर जाधव यांना २३ पर्यंत अंतरिम अटकपूर्व जामीन

कुडाळ येथील मोर्चात केंद्रीयमंत्री राणे यांच्या विरोधात केले होते प्रक्षोभक भाषण ⚡ओरोस ता.०१-: उध्दव ठाकरे शिवसेना गटाचे नेते आ भास्कर जाधव यांना येथील जिल्हा न्यायालयाने २३ नोव्हेंबर पर्यंत अंतरिम अटकपूर्व जामीन मंजूर केला आहे. आ वैभव नाईक यांना लाचलुचपत विभागाच्यावतीने चौकशीची नोटीस पाठविण्यात आल्याने त्यांच्या समर्थनार्थ १८ ऑक्टोबर रोजी कुडाळ येथे शिवसेना उद्धव ठाकरे गटाच्यावतीने…

Read More

स्वराभिषेक भजन मंडळाने पटकाविला प्रथम क्रमांक

झोळबे ग्रामस्थ आयोजित खुल्या भजन स्पर्धेचा निकाल जाहीर;सातेरी पुरावतवाडी मंडळ द्वितीय तर आजोबा कल्चरल तृतीय ⚡बांदा ता.०१-: झोळंबे गावातील भजन प्रेमी आणि ग्रामस्थ यांच्या संयुक्त विद्यमाने माऊली मंदिर येथे आयोजित करण्यात आलेल्या खुल्या भजन स्पर्धेत मणेरी (दोडामार्ग) येथील स्वराभिषेक भजन मंडळाने प्रथम क्रमांक पटकावला. या स्पर्धेत माटणे (दोडामार्ग) येथील श्री सातेरी पुरावतारी भजन मंडळाने द्वितीय…

Read More

परप्रांतीय ठेकेदाराकडून कामगाराला घरात घुसून मारहाण

कामगाराने केली तक्रार,ठेकेदाराला पोलिसांनी घेतले ताब्यात ⚡सावंतवाडी ता.०१-: आपण केलेल्या कामाचे पैसे मागत शिवीगाळ केल्याच्या रागातून परप्रांतीय ठेकेदाराने कामगाराला घरात घुसून मारहाण केली. ही घटना सोमवारी रात्री आठ वाजण्याच्या सुमारास सालईवाडा परिसरात घडली. या मारहाणीत अखिलेश धरमदेव तिवारी (३८, मूळ रा. बिहार ) याच्या डोक्याला व पायाला दुखापत झाली. त्याच्यावर येथील उपजिल्हा रुग्णालयात उपचार करण्यात…

Read More

स. का. पाटील सिंधुदुर्ग महाविद्यालयाच्या प्राचार्य पदी डॉ. एस. ए. ठाकूर

⚡मालवण ता.०१-: मालवण येथील स. का. पाटील सिंधुदुर्ग महाविद्यालयाच्या प्राचार्य पदी डॉ. एस. ए. ठाकूर यांची नियुक्ती करण्यात आली असून महाविद्यालयात आयोजित पदग्रहण समारंभ डॉ. ठाकूर यांच्याकडे प्राचार्य पदाचा पदभार सोपविण्यात आला. स. का. पाटील सिंधुदुर्ग महाविद्यालयाच्या प्राचार्य पदावरून डॉ. श्रीरंग मंडले हे सेवानिवृत्त झाल्यानंतर डॉ. उज्वला सामंत यांनी प्रभारी प्राचार्य म्हणून जबाबदारी सांभाळली होती….

Read More
You cannot copy content of this page