मुंबई येथील सामंत ट्रस्टतर्फे सावंतवाडी तालुक्यातील गरजूंना आर्थिक मदत
⚡सावंतवाडी ता.०१-: : मुंबई येथील सामंत ट्रस्टच्यावतीने सावंतवाडी तालुक्यातील गरजू रुग्णांना तसेच होतकरू विद्यार्थ्यांना आज धनादेश प्रदान करण्यात आले. इन्सुली येथील प्रियांका पोपकर या कॅन्सरग्रस्त महिला रूग्ण, सोनुर्ली येथील गंभीर अपघातामुळे दिव्यांग विद्यार्थी तन्मय गावकर या दोघांना प्रत्येकी दहा हजार रुपये तसेच बांदा येथील नाबर स्कूल मधील इयत्ता नववीच्या वर्गातील होतकरू विद्यार्थी प्रभाकर परब याच्या…
