परराज्यातील. बोटी आणून व्यवसाय करणाऱ्यांना केवळ नोटिसा बजावल्या जात
बंदर अधिकाऱ्यांवर जलक्रीडा व्यावसायिकांचा प्रश्नांचा भडिमार;संबंधितांवर कारवाई न केल्यास तीव्र आंदोलन छेडण्याचा इशारा मालवण दि प्रतिनिधीपरराज्यातील बोटी आणून मालवणच्या समुद्रात जलक्रीडा व्यवसाय करणाऱ्यांकडे मालवणचा बंदर विभाग जाणीवपूर्वक डोळेझाक करत असल्याचा आरोप करीत सिंधुदुर्ग जिल्हा पर्यटन व्यावसायिक महासंघाच्या जलक्रीडा व्यवसायिकांनी आज मालवणच्या बंदर विभागाला धडक देत बंदर निरीक्षक श्री रणजित पाटील यांच्यावर प्रश्नांचा भडिमार केला यावेळी…
