श्रीराम राज्य रथयात्रेचे कणकवली येथे 4 नोव्हेंबर रोजी होणार आगमन
⚡कणकवली ता.०१-:श्रीराम राज्य रथयात्रेचे कणकवली येथे शुक्रवार 4 नोव्हेंबर रोजी आगमन होणार आहे. सदर रथयात्रेच्या स्वागतासाठी सर्व भक्तांनी आप्पासाहेब पटवर्धन चौक कणकवली येथे दुपारी 12:30 वाजेपर्यंत उपस्थित रहावे असे आवाहन विश्व हिंदू परिषद बजरंग दल दुर्गा वाहिनी जिल्हा सेवा विभागप्रमुख नंदकुमार आरोलकर, जिल्हा उपाध्यक्ष मोहनराव सावंत यांनी केले आहे. श्रीराम राज्य रथयात्रा 2022 ही विजयादशमी…
