नगरसेविका अरुणा पाटकर यांनी भाजप प्रदेशाध्यक्ष चित्राताई वाघ यांची घेतली भेट
⚡देवगड ता.०४-: देवगड-जामसंडे नगरपंचायतीच्या नगरसेविका अरुणा पाटकर यांनी महाराष्ट भाजपा प्रदेश महिला मोर्चाच्या नवनिर्वाचित प्रदेशाध्यक्ष चित्राताई वाघ यांची मुंबई येथे भेट घेवून देवगड-जामसंडे नगरपंचायतीच्या विकास कामांच्या निधीबददल चर्चा केली. नुकत्याच भाजपा प्रदेश महाराष्ट्र महिला मोर्चाच्या अध्यक्षपदी चित्राताई वाघ यांची निवड झाली असून नगरसेविकास अरुणा पाटकर यांनी भेट घेवून त्यांना पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या असून देवगड-जामसंडे…
