आता वर्षातून चार वेळा मतदार नोंदणी
जिल्हाधिकरी के. मंजुलक्ष्मी* ⚡सिंधुदुर्गनगरी ता.०७-: मतदार नोंदणीसाठी 1 जानेवारी हा अर्हताकारी दिनांक होता. म्हणजे 1 जानेवारी किंवा त्या आधी 18 वर्षे पूर्ण केलेल्या नागरिकाना मतदार नोंदणी करता येत होती. मात्र, 2023 पासून जानेवारी, एप्रिल, जुलै आणि ऑक्टोबर या महिन्याच्या एक तारखेला किंवा त्याआधी ज्या नागरिकांची अठरा वर्षे पूर्ण होतील, त्यांना 9 नोव्हेंबर ते 8 डिसेंबर…
