विधानसभा अध्यक्ष नार्वेकर यांची माजी नगरसेवकांनी घेतली भेट
परिमल नाईक, उदय नाईक, सुधीर आडीवरेकर यांची उपस्थिती;जिल्ह्याच्या विकासात्मक प्रश्नांवर केली चर्चा ⚡सावंतवाडी ता.०७-: महाराष्ट्र विधानसभेचे अध्यक्ष श्री. राहुल नार्वेकर हे सांवतवाडी येथे आले असता आज त्यांची माजी नगरसेवक सभापती ऍङ परिमल नाईक, श्री उदय नाईक, श्री. सुधीर आडीवरेकर यांनी सदिच्छा भेट घेतली व त्यांचे स्वागत करून शुभेच्छा दिल्या.यावेळी सावंतवाडी शहराच्या विकासाच्या दुष्टीने सावंतवाडी मोती…
