“त्या” विद्यार्थ्याच्या धाडसाचे पालकांनी केले कौतुक
निमजगा शाळेत पालकांची सखोल चौकशीची केली मागणी बांदा/प्रतिनिधीचॉकलेटचे आमिष दाखवून शाळकरी विद्यार्थ्याचा अपहरणाचा प्रयत्न विद्यार्थ्याने संशयितच्या हाताचा चावा घेऊन हाणून पाडल्याने या विद्यार्थ्याच्या धाडसाचे आज बांदा निमजगा प्राथमिक शाळेत पालकांनी कौतुक केले. एवढा गंभीर प्रकार घडूनही शालेय प्रशासनाचा एकही अधिकारी याठिकाणी फिरकला नसल्याने पालकांनी संतप्त प्रतिक्रिया व्यक्त केल्यात. यासंदर्भात पोलिसांना निवेदन देऊन या प्रकरणाची सखोल…
