विद्यार्थ्यांसाठी ‘तारे जमीन पर’ – तारांगण प्रत्यक्ष आता सिंधुदुर्गात
स्वस्तिक फाऊंडेशन , युरेका सायन्स क्लब व विद्यानिकेतन कॉन्व्हेंट स्कूलचे आयोजन ⚡कणकवली ता.०४-; स्वस्तिक फाऊंडेशन मुंबई , युरेका सायन्स क्लब कणकवली, विद्यानिकेतन कॉन्व्हेंट स्कूल कसाल यांच्या संयुक्त विद्यमाने पाचवी ते दहावीच्या शालेय विद्यार्थ्यांसाठी ‘तारे जमिन पर ‘ या खगोलशास्त्रीय ज्ञान देणाऱ्या उपक्रमाचे आयोजन ७ ते १० डिसेंबर या कालावधीत करण्यात आले आहे. हा उपक्रम ७…
