उन्हाळी सत्र-२०२२ बी.एच.एम.एस.एस.चा निकाल जाहीर
⚡वेंगुर्ला ता.२९-: महाराष्ट्र आरोग्य विज्ञान विद्यापिठ, नाशिक मार्फत घेतलेल्या उन्हाळी सत्र-२०२२ बीएचएमएसएस या परीक्षेचा निकाल जाहीर झाला आहे. यात कोकण एज्युकेशन सोसायटीच्या (अलिबाग) लोकनेते अॅड.दत्ता पाटील होमिओपॅथिक मेडिकल कॉलेज आणि हॉस्पिटल वेंगुर्ला या महाविद्यालयाचा प्रथम वर्ष बीएचएमएसएसचा २०१५चा निकाल ६६.६६ टक्के, द्वितीय वर्ष बीएचएमएसएसचा २०१५चा निकाल २१.४२ तर तृतीय बीएचएमएसएसचा नविन अभ्यासक्रमाचा निकाल ५० टक्के…
